कॉमेडी हिंदी चित्रपट ‘राजू की बोली बन्दूक की गोली’
शबाब साबरी ने कॉमेडी हिंदी चित्रपट ‘राजू की बोली बन्दूक की गोली’ साठी रोमांटिक गाणं गायले अंधेरीच्या
ऐ वी एम स्टूडियो मध्ये.
सुप्रसिद्ध सिंगर शबाब साबरी ने कॉमेडी
हिंदी चित्रपट ‘राजू
की बोली बन्दूक की गोली’ चा
मर्हूत रोमांटिक गाणं गाऊन अंधेरीच्या ऐ वी एम स्टूडियो मध्ये केला, तेथे चित्रपटांचे निर्माता-दिग्दर्शक
सोबत पाहुणे देखील उपस्थित होते. चित्रपटांचे निर्माते आहेत स्पार्क मीडिया
एंटरटेनमेंट चे राजेंद्र हुए प्रीति गरच, दिग्दर्शक आहे मनोज शर्मा, गीतकार
आणि संगीतकार आहे प्रवीण भारद्वाज. चित्रपटांचे चित्रिकरण २०१८ च्या फेब्रुवारी
महिन्यात सुरु होणार आहे.
Comments