साहित्य सत्कार सोहळा
आचार्य विजय रत्नसुंदरसूरीश्वरजी यांचा साहित्य सत्कार सोहळा १ ते १० जनवरी रोजी सोमैय्या ग्राऊंड , सायन मध्ये होणार आहे साहित्य सत्कार सोहळ्या मध्ये आचार्य विजय रत्नसुंदरसूरीश्वरजी द्वारा लिखित ३०० वे पुस्तक ' मारूं भारत , सारूं भारत ' चा लोकार्पण सोहळा १० जनवरी , २०१६ रोजी मुंबई च्या सायन स्थित सोमैया ग्राऊन्ड वर होणार आहे. दहा दिवसांच्या ह्या सुवर्णमय सोहळ्याचे नाव यात्रा ३०० ठेवले आहे , त्यामध्ये सकारात्मक आणि आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होणार आहे. यात्रा ३०० चा संदेश आहे ' फिल द चेंज '. ह्या इवेंट चे आयोजन चुन्नाभट्टी – सायन स्थित सोमैय्या ग्राऊंड वर केले आहे. ह्या सोहळ्या साठी मुख्य पाहुणे – श्री मोहनजी भागवत (प्रमुख , आरएसएस) , सुमित्रा महाजन (लोकसभा स्पीकर) , राजनाथ सिंह (गृहमंत्री , भारत सरकार) , स्मृति इरानी (शिक्षा मंत्री , भारत सरकार) , देवेन्द्र फडवणीस (मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य) , आनंदीबेन पटेल (मुख्यमंत्री , गुजरात) , डॉ. रमण सिंह (मुख्यमंत्री छत्तीसगढ़) , विजय दर्डा (राज्यसभा सांसद) , राम शिंदे (गृहमंत्री , महाराष्ट्र ...