Riya - Sushant 2 महिने फार्म हाऊस वर काय करत होते ?
सुशांतच्या मृत्युच्या काही महिन्यांपूर्वी रिया आणि सुशांत दोन महिने एका फार्म हाऊसवर राहिले होते. तुम्ही दोघे जर रिलेशनशिपमध्ये राहत होता तर तू अचानक सुशांतला सोडून का गेलीस?, त्यावेळी नेमकं असं काय घडलं होतं?, सुशांतचं घर सोडून गेल्यानंतर सुशांतनं केलेले फोनही तू उचलले नव्हते यामागचं कारण काय? अशा प्रश्नांची सरबत्ती रियावर करण्यात आली होती.
सीबीआयनं विचारलेल्या या प्रश्नांवर ते माझ खासगी आयुष्य आहे त्यावर मला उत्तर द्यायचं नाही, असं म्हणत रियानं उत्तर देणं टाळलं. यानंतर सीबीआय आणि रियामध्ये बाचाबाची झाली. या सर्व प्रश्नानंतर रिया आणि सीबीआय टीममध्ये काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता.
Comments