ग्लॅमरसाठी कलाकार ड्रग्सचे सेवन करतात का?
मुंबई, ३० September, 2020 : Sushant Singh Rajputच्या मृत्यूनंतर अनेक खुलासे झाले. NCB ने यामध्ये रिया चक्रवर्ती व शोविक चक्रवर्ती या दोघांना ड्रग्स कनेक्शनमध्ये तुरुंगात टाकले आहे. त्यानंतर बाकीच्या ड्रग्स केस मध्ये अनेक मोठ्या कलाकारांचे नाव आले आहे त्यात दीपिका पादुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांसारख्या मोठ्या कलाकारांचे नाव आहे.
आता, राखी सावंतने बॉलीवूडमधील कलाकार ड्रग्स का घेतात याचा खुलासा केला आहे. एका interview मध्ये राखीने सांगितले आहे की, बॉलीवूड व ड्रग्सचे कनेक्शन काय आहे. राखी म्हणाली की, बॉलीवूडमध्ये ग्लॅमरला सर्वाधिक महत्व आहे. ग्लॅमरसाठी कलाकार मंडळी ड्रग्सचं सेवन करतात. असा धक्कादायक खुलासा तिने केला आहे. तसेच कलाकारांचे वजन वाढू नये यासाठी ड्रग्सचे सेवन करा असा सल्ला दिला जातो. मलाही काही वर्षांपूर्वी वजन कमी करण्यासाठी ड्रग्स सेवन करण्याचा सल्ला देण्यात आला होता.यामागचे कारण असे आहे की, ड्रग्स घेतल्यामुळे भूक लागत नाही. वजनावर नियंत्रण राखलं जातं. पण मी त्यावेळी ड्रग्सच्या ऐवजी हॉट योगाची निवड केली. बॉलीवूडमधील कलाकारांना व्यायाम आणि योगा करायला वेळ मिळत नाही. त्याऐवजी ते वजन कमी करण्यासाठी असल्या शॉर्टकटचा वापर करतात

Comments