अर्णब गोस्वामीचाच हिंमतवान आवाज
दिशा सालीयनसारख्या एका मुलीला जुहूच्या नेत्याच्या बंगल्यावर जबरदस्तीने बोलावलं जातं! (सत्तेचा माज!) त्यानंतर तिथे काय होतं हे CBI तपासते आहे. पण तत्पूर्वी, मुंबई पोलीसानी दबावाखाली तिच्या आईवडिलांचा आवाज दडपला, तिचे 100 नंबर वर मदतीसाठी केलेले कॉल दडपले. सगळा तपासच दडपून तिची फाईल गायब केली. महाराष्ट्र राज्याच्या प्रभावशाली व्यक्तींच्या दडपणाखाली हे चाललं असताना अनेक प्रेसनी शेपट्या आत घातल्या, तेव्हा आवाज फक्त अर्णब गोस्वामीचाच उरला होता. हिंमतवान मर्द... त्याच्या आवाजाचा कोणाला का त्रास व्हावा?
सुशांत सिंह राजपूत व दीशा सालीयन, मूळात ही दोन्ही खून प्रकरणे दाबण्यासाठी महाराष्ट्र राज्याने वापरलेली यंत्रणा दुर्दैवी होती. पण बऱ्याच महाराष्ट्र वाघांचा आवाज तेव्हा बसला होता. या विरोधात आवाज उठवून सुप्रीम कोर्टाला हा तपास CBI कडे सोपवायला भाग पाडले, त्यासाठीचे वातावरण अर्णब गोस्वामीने केले होते.
कंपाउंडर संचालित महाराष्ट्र सरकार अर्णब गोस्वामीच्या दणक्याने कसे थरथरले हे अवघ्या देशाने पाहिले. ही होती अर्णबच्या आवाजाची दहशत!!
Comments