Dipika Padukone ला १०० कोटीचा फटका बसणार

शंकर मराठे -- मुंबई, २७ सप्टेंबर, २०२० : दीपिका पादुकोण जर ड्रग्सच्या केस आरोपी म्हणून घोषित झाली तर तीला १०० कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. कारण दीपिका पदुकोणचे चित्रपट आणि ब्रँड यांना सोबत जोडले तर याची एकुण आकडेवारी जवळजवळ १०० कोटींच्या घरात आहे. दीपिका पदुकोण एका जाहिरातीच्या शुटिंगसाठी तब्बल ८ कोटी रुपये घेते, यात तिचा क्रमांक बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये ती सर्वात वरच्या स्थानावर आहे.

दीपिका पदुकोणचा छपाक चित्रपट आला होता, त्यानंतर जेएनयुचा वाद निर्माण झाला आणि छपाक चित्रपट फ्लॉप झाला. यामुळे तिच्या ब्रँड मूल्यालाही याचा चांगलाच धक्का बसला होता. अभिनेता रणवीर सिंहबरोबर लग्न केल्यावरही दीपिका पदुकोण चर्चेत होती.

लग्नानंतर दीपिका पदुकोण चित्रपट क्षेत्रातील काम खूपच कमी झाले आहे. त्यातच दीपिका पदुकोण आता दिग्दर्शकही झाली आहे. दीपिका पदुकोण ब्रँड मूल्याच्या बाबतीत २१ देशांची जोडली गेलेली आहे. जगप्रसिद्ध फोर्ब्सच्या यादीत सर्वात जास्त पैसे कमावणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत दीपिकाचा क्रमांक पहिल्या १० जणींमध्ये आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर