बयेला तुरुंगाची हवा खायला भाग पाडलं फक्त अर्णब गोस्वामीने!
Reha चक्रवर्ती ही Sushant Singh Rajput आत्महत्या का मर्डर !!! प्रकरणानंतर मी नाही त्यातली म्हणत रिया फिरत होती. राज्यसरकार व पोलीस यंत्रणेची तर ती सूनच असल्यासारखी होती. अगदी CBI चौकशी चालू असताना देखील तिने वांद्रे पोलीस स्टेशनवर घेतलेले सात तासांचे आदरातिथ्य आठवते का? किती हे महाराष्ट्र सरकारचे लाड! एवढे प्रेम होते, तर Sushant गेल्यानंतर सून करून घ्यायला तरी काय हरकत होती?
पण, या बयेला तुरुंगाची हवा खायला भाग पाडलं फक्त अर्णब गोस्वामीने! आणि मग ... उडता महाराष्ट्र कुठे पोचला आहे हे कळलं जगाला! नुसता आवाजच नव्हे हा, दम आणि हिंमत आहे त्यात!
्
Comments