Zee Music वर "इज्जतीत घरी रहा" गाणं प्रदर्शित

"इज्जतीत घरी रहा" हे गाणं नुकतेच झी म्युझिक वर प्रदर्शित करण्यात आले असून पश्चिमात्य संगीताचा प्रकार असलेला रॅपसॉंग हा तरुणाईला भुरळ घालताना दिसतो.
"इज्जतीत घरी रहा" हे बोल असलेल्या या गाण्याचे दिग्दर्शन व संकलन अनिल शिंदे यांनी केले असून विकी मगर यांनी हे गाणं गायले आहे व संगीतकार चिराग आसोपा आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर