Dipika पादुकोण आणि Sigarate चे खास प्रकार
- Get link
- X
- Other Apps
मुंबई, ३० September, 2020 : Sushant Singh Rajputच्या मृत्यूनंतर अनेक खुलासे झाले. NCB ने यामध्ये रिया चक्रवर्ती व शौविक चक्रवर्ती या दोघांना ड्रग्स कनेक्शनमध्ये तुरुंगात टाकले आहे. त्यानंतर बाकीच्या ड्रग्स केस मध्ये अनेक मोठ्या कलाकारांचे नाव आले आहे त्यात Dipika पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांसारख्या मोठ्या कलाकारांचे नाव आहे.
एनसीबी अधिकारी चैट विषयी तपास करताना दीपिकाला "माल" हया खास शब्दांबद्दल विचारले असता Dipika म्हणाली,”तुम्ही जो "माल" समजत आहात तो हा माल नाही. आम्ही "माल" म्हणजे सिगरेटविषयी बोलत होतो. "माल" हा आमचा सिगरेटचा कोडवर्ड आहे. पुढे बोलताना दीपिका पादुकोण म्हणाली, “हॅश व वीड टाईप असे वेगवेगळ्या सिगरेटच्या प्रकारांना आम्ही "माल" म्हणतो. जर मोठी सिगरेट असेल तर आम्ही तिला "वीड" म्हणतो आणि जर पातळ सिगरेट असेल तर "हॅश" म्हणतो.”
- Get link
- X
- Other Apps
Comments