सिने दर्शक देखील Dipika Padukoneला नशेडी म्हणतील,

ड्रग्स चौकशी दरम्यान दीपिकाला अचानक अश्रू अनावर झाल्याचे समजले आहे. एनसीबीच्या सूत्रांच्या माहितीनुसार इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे. चौकशीत एकापाठोपाठ एक प्रश्न विचारले जात असताना दीपिकाला एकदा नाही तर तीनदा तिच्या डोळ्यात अश्रू असल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असे सांगण्यात येत आहे की, रडण्याऐवजी तू सगळ्या प्रश्नांची खरी उत्तरे देशील तर योग्य होईल असे एनसीबीच्या अधिका-यांनी दीपिकाला समजावले. याचबरोबर सत्य सांगितले तर तुझ्या अडचणी कमी होऊ शकतील. त्यामुळे रडण्यापेक्षा खरे बोल, असे अधिका-यांनी दीपिकाला सांगितले.

मात्र चौकशी दरम्यान तू ड्रग घेते असे विचारले असता दीपिकाने ड्रग्स घेत असल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. तसेच एक खास प्रकारची सिगारेट ओढत असल्याचे दीपिकाने यावेळी सांगितले. तसेच दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशने दीपिका सिगारेट ओढत असल्याचे मान्य केले.

दीपिका ने खास प्रकारच्या सिगारेटची नशा करते आहे हे कबूल केले आहे तर आता सिने दर्शक देखील दीपिकाला नशेडी म्हणतील, हयाबद्दल तर काही शंकाच नाही

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर