जेष्ठ पत्रकार दीनानाथ घारपुरे यांचे दुःखद निधन ! Get link Facebook X Pinterest Email Other Apps July 08, 2020 मुंबई आकाशवाणी येथे अनेक वर्षे कार्यरत असलेले अधिकारी व ज्येष्ठ नाट्य,सिने पत्रकार दीनानाथ घारपुरे यांचे दुःखद निधन झाले. बाॅलीवुड मार्केट Group च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली ! त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना! Get link Facebook X Pinterest Email Other Apps Comments
Comments