राहुल रॉय, धीरज कुमार, मधुश्री, करणवीर बोहरा, विश्वजीत प्रधान इतर पाहुणे पंडित पवन कौशिक यांच्या वाढदिवसा साठी आले.
पंडित पवन कौशिक यांनी आपला वाढदिवस जुहू स्थित जे डब्लू मैरिएट मध्ये भारतीय परंपरेनुसार वैदिक पद्धतिने साजरा केला. मेणबत्याआप विझविल्या नाही, दिवे लावले. केक नाही कापला, प्रसाद म्हणून हलवा वाटला गेला. उपस्थित मान्यवरांनी ही या वैदिक पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय केला. पवन कौशिक यांना शुभेच्छा देण्यासाठी काही फ़िल्मी कलाकार, मित्र व कुटुंबातील सदस्य आले होते. राहुल रॉय, धीरज कुमार, मधुश्री, करणवीर बोहरा, विश्वजीत प्रधान, राजीव निगम, सुनील पाल, नविन प्रभाकर, देव शर्मा, विपुल शाह,पूनम झावर, रिज़वान आदतिया, ब्राईट आउटडोर चे योगेश लखानी, राकेश भास्कर, किशन कुमार आणि काही मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी आले.
Comments