मलाइका अरोरा ने रिलायंस निप्पॉन लाइफ इंश्योरेंस चा उपक्रम 'वॉक पे चल' केला लांच
रिलायंस निप्पॉन लाइफ इंश्योरेंस कंपनी ने फिट राहण्यासाठी वॉकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी एक उपक्रम 'वॉक पे चल' #WalkPeChal मोहिम सुरु केली आहे. देशातील नागरिकांमध्ये आरोग्य आणि तंदुरुस्तीला चालना देण्यासाठी हा सुरु केलेला एक उपक्रम आहे. धकाधकीचे जीवन आणि सर्व प्रकारच्या सेवा लवकर भेटत असल्यामुळे ताणतणाव आणि गतिहीन जीवनशैली वाढली आहे. ह्या जीवनशैलीशी संबंधित वाढत्या रोगांचे हे मूळ कारण आहे.
एक जबाबदार कॉर्पोरेट नागरिकांच्या रूपात, रिलायंस निप्पॉन लाइफ इंश्योरेंस कंपनी ने #WalkPeChal मोहिम सुरु केली आहे. आम्हांला हे सांगताना आनंद होत आहे कि मलाइका अरोरा, जी स्वतः एक फिटनेस उत्साही आहे, ने ह्या मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी ह्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी विनम्रतापूर्वक सहमति व्यक्त केली आहे. मलाइका अरोरा व आशीष वोहरा जे रिलायंस निप्पॉन लाइफ इंश्योरेंस कंपनी चे ईडी आणि सीईओ आहेत, ने रिलायंस सेंटर, सांताक्रूज़ ईस्ट, मुंबई मध्ये ही मोहिम सुरु केली आहे. ह्या उपक्रमांचा कांसेप्ट जोकर फिल्म्स प्राइवेट लिमिटेड चे हिमांशु एम शर्मा ने बनविला आहे.
हार्वर्ड विश्वविद्यालयाच्या शोधानुसार, चलना कोलेस्ट्रॉल, रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, सूजणे आणि मानसिक ताण सारख्या काही आजारांपासून वाचविते आणि अशा प्रकारे चालण्यामुळे हृदय सम्बन्धित रोगांचा धोका कमी होऊ शकतो. चालणे डिप्रेशन आणि कर्करोगाच्या काही प्रकारांना प्रतिबंधित करते.
आपल्याला सांगतो कि ई रिलायंस निप्पॉन लाइफ इंश्योरेंस कंपनी व्यक्तिगत डब्लू आर पी (वेटेड रीसिव्ड प्रीमियम) आणि नविन व्यवसाय डब्लू आर पी च्या दृष्टीने भारतातील खाजगी क्षेत्रातील आघाडीची एक विमा कंपनी आहे. ३१ मार्च २०१९ पर्यंत १० मिलियन पॉलिसीधारक, ७२७ शाखा आणि ५५४९२ सक्रिय सल्लागारांचे मजबूत वितरण नेटवर्क असलेली सर्वात मोठी बिगर-बैंक-समर्थित खाजगी जीवन विमा कंपनी आहे. ३१ मार्च २०१९ पर्यंत कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो ९७.७% आहे जो इंडस्ट्रीतील एक सर्वोत्कृष्ट आहे. कंपनीसाठी डिजिटल लॉग-इन मागील वर्षीच्या ५३% तुलनेत ३१ मार्च २०१९ पर्यंत ७४% आहे, जे स्पष्टपणे दर्शवते की डिजिटलायझेशनवर जास्त भर दिला जात आहे.

Comments