योगेश लखानी यांना बिज़नेस मैनेजमेंट मध्ये डॉक्टरेट ची पदवी मिळाली
डॉक्टर योगेश लखानी, ब्राईट आउटडोर मीडिया चे मालक यांना बिज़नेस मैनेजमेंट मध्ये डॉक्टरेट ची पदवी मिळाली.
डॉक्टर योगेश लखानी, जे ब्राईट आउटडोर मीडिया चे मालक आहेत. अलीकडेच त्यांना दिल्ली मध्ये झालेल्या कार्यक्रमात बिज़नेस मैनेजमेंट साठी डॉक्टरेट ची पदवी मिळाली. ही पदवी त्यांना फ्रांस येथील सोरबोन यूनिवर्सिटी चे डॉक्टर जॉन थॉमस यांच्या हस्ते मिळाली. ही पदवी प्राप्त झाल्यानंतर योगेश लखानी यांनी सांगितले कि ते फारच आनंदीत आहेत आणि ह्या सन्मानासाठी त्यांना आपले आई-वडिल, मित्र व नातेवाईकांचे आभार मानायचे आहे.

Comments