ज्योतिषी पवन कौशिक यांनी पुलवामा मधील शहीद सैनिकांना श्रद्धांजलि देऊन वाढदिवस साजरा केला.
वाढदिवस स्पेशल बनविण्यासाठी लोक वेग-वेगळ्या प्रकारचे आयोजन करतात. ज्योतिषी पवन कौशिक यांनी आपला वाढदिवस पुलवामा येथील आतंकवादी हल्ल्यातील शहीद सैनिकांना श्रद्धांजलि देऊन साजरा केला. ज्योतिष क्षेत्रात पवन कौशिक यांचे नावलौकिक आहे. त्यांना ज्योतिष सोबत आपला देश आणि सैनिकांवर देखील फारच प्रेम आहे. त्यांनी गुरुग्राम येथील 'ताऊ देवीलाल स्टेडियम' मध्ये मागील रविवारी नवभारत फाउंडेशन (एनबीएफ) द्वारा आयोजित 'रन फॉर सिक्युरिटी' मध्ये सहभागी होऊन आपला वाढदिवस साजरा केला.
उल्लेखनीय आहे की 'रन फॉर सिक्युरिटी' च्या आयोजनाची सुरुवात 2017 मध्ये आरएसएस नेते इंद्रेश कुमार यांनी केली होती.
ज्योतिषी पवन कौशिक स्वातंत्र्य सेनानी कुटुंबातील असून त्यांनी स्वतः भारतीय नौदलात सेवा दिली आहे. त्यांनी फंडरेजिंग कार्यक्रमात पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत केली आणि त्यांच्याबरोबर काही वेळ देखील घालवला.
ह्या आयोजनात पवन कौशिक यांनी स्वतः लिहिलेल्या काही ओळी सामायिक केल्या - "आतंकवाद पर पूर्ण जीएसटी आज लगाओ हे मोदी, एक के बदले 28 का सिर अब ला दो हे मोदी, बहुत कहा और बहुत सहा पर बात उन्होंने न कुछ मानी, आतंकी पिल्लों ने भारत की शक्ति तनिक न पहचानी, अब उंगली दिखा कर बात करो, आंखें भी थोड़ी लाल करो, देश यही बस मांगता है, ना-पाक को अब बदहाल करो, सेना को कह दो आदेश अब किसी से नहीं लेना है, लाहौर तलक चाहे चढ़ जाए, पर बदला पूरा लेना है।"

Comments