आशीष शेलार, शायना एनसी, डॉ. सोमा घोष, सुनील पाल वेब पोर्टल "दे धक्का, देश चलाना है" लॉन्च करण्यासाठी आले.



आफ्टरनुन वॉयस ची एडिटर वैदेही तमन ने आपल्या वर्तमानपत्राच्या ११ व्या वर्धापनदिना निमित्त पहिल्या मीडिया कॉन्क्लेव चे आयोजन केले आणि वाई बी चव्हाण ऑडिटोरियम, नरीमन पॉइंट, मुंबई मध्ये वेब पोर्टल "दे धक्का, देश चलाना है" लॉन्च केला.

शिक्षण, खेळ आणि युवा कल्याण मंत्री आशीष शेलार ने पोर्टल "दे धक्का, देश चलाना है" चा शुभारंभ केला, जे सर्वसामान्य माणूस आणि सरकार यांच्या मधील दरी मिटविण्यासाठी एक व्यासपीठ आहे. राज्याचे कृषि मंत्री डॉ. अनिल बोंडे, भाजपा महाराष्ट्र प्रवक्ता शायना एनसी, सिंगर व लेखिका सोनल सोनकवडे, एनसीपी मुंबई चे अध्यक्ष नवाब मलिक, कॉमेडियन सुनील पाल, पद्म श्री डॉ. सोमा घोष, नम्रता ठक्कर, अधिक कदम, उमा रेले, न्यूज 18 ची शिखा धारीवाल पैनालिस्ट्स मध्ये होते तर बाल कलाकार नीतांशी गोयल व हर्षिता ओझा देखील ह्या सम्मेलनांत  उपस्थित होते.

पाठकांचा आशीर्वाद, सहयोग आणि प्रोत्साहनासोबत, आफ्टरनुन वॉयस, दबलेला आवाज उठाविणे, कधी शासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह उभे करुन तर कधी विसंगती आवाजाविरूद्ध सरकारचा बचाव करून, समांतर मीडियाला बनवुन ठेवले आहे. त्याचा मुख्य हेतू आहे पत्रकारिता जगविणे आणि वाईटाशी लढणे. पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण करणे हे वृत्तपत्र आणि त्याच्या टीमचे उद्दीष्ट आहे, जेणेकरून प्रत्येकाला बरोबर घेऊन एक चांगला भारत बनू शकेल.

आफ्टरनुन वॉयस ने दैनिक आणि मुंबई मधील सर्वात तेज गतीने वृद्धि करणारा टैबलॉयडच्या रुपात यश संपादन करुन एक अजून वर्ष साजरे केले आहे, ज्याने १० वर्षापूर्वी बंडखोरीच्या कथेतून आपली यात्रा सुरु केली होती, जे त्या पत्रकारांच्या मताला आवाज देण्यासाठी होती, जे हया विचारांची लोक असतात कि वर्तमानपत्रे हा सर्वसामान्यांचा आवाज असतो.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर