झी टीवी वरील सीरियल इश्क़ सुभान अल्लाह च्या येणा-या एपिसोड मध्ये फारच धमाल मस्ती.

येणा-या इश्क़ सुभान अल्लाह सीरियल मधील एपिसोड मध्ये सबीना - ज़ारा आणि क़बीर यांना मित्र बनुन राहण्यासाठी समजविते. ज़ाराला घरी जाते वेळी ड्राइवरचा फ़ोन येतो. ज़ारा आणि कबीर जीजाला ट्रिपल तलाक़ बद्दल  सांगते आणि तसे करण्यास नकार देते. ज़ारा एका फैशन शो मध्ये भाग घेते आणि कबीरला डिज़ाइन दाखविते. रुखसार कबीर और ज़ारा साठी नवीन युक्ती बनविते. कबीरला एका विहिरीत फेकले जाते आणि त्याला बंधक करुन ठेवले जाते, जेणेकरून जाराने फैशन कम्पटीशन मधून आपले नाव मागे घ्यावे. झी टीवी वर सीरियल ‘इश्क सुभान अल्लाह’ सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता प्रक्षेपित होत आहे. क्रिएटिव्ह आय लिमिटेड द्वारा निर्मित ह्या सीरियल चे निर्माता आहेत धीरज कुमार, ज़ूबी कोचर आणि सुनील गुप्ता.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर