दिग्दर्शक चंद्रकांत सिंह ने आपला वाढदिवस मित्रांसोबत अंधेरी येथे साजरा केला.


दिग्दर्शक चंद्रकांत सिंह, ज्यांचे ४ सिनेमे रिलीज़ होण्यासाठी तयार आहेत, त्यांनी आपला वाढदिवस अंधेरी येथील फरवरी लाउन्ज मध्ये साजरा केला, तेथे त्यांनी आपले मित्र आणि परिवारांतील लोकांना आमंत्रित केले होते. कमाल आर ख़ान, गोविन्द नामदेव, हेमंत पाण्डे, संजय मिश्रा, सेजल शर्मा, विशाल, संदीप बत्रा, निर्माता रविंद्र दारिया, सलिल आचार्य, श्वेता भारद्वाज आणि काही सुप्रसिद्ध कलाकार पार्टी मध्ये आले. सर्व पाहुण्यांनी चंद्रकांत यांना भरपूर शुभेच्छा दिल्या. चंद्रकांत सिंह यांचा येणारा अरबाज़ ख़ानचा चित्रपट ‘मैं ज़रूर आऊंगा’ आणि दूसरा सिनेमा ‘क्या मस्ती क्या धूम’ रिलीज़ साठी तयार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर