अनूप जलोटा, पंडित सुवाषित राज, राहत जाफ़री पहिल्या मून वाइट फिल्म्स इंटरनेशनल फ़िल्म फेस्ट साठी आइनॉक्स मेट्रो मध्ये आले.
देवाशीष सरगम राज, जे एक प्रसिद्ध सिंगर, संगीतकार व फ़िल्म मेकर आहेत, हे पहिल्या मून वाइट फिल्म्स इंटरनेशनल फ़िल्म फेस्ट चे फाउंडर आहेत. त्यांनी ह्या फेस्ट मध्ये इंडिया व ओवरसीज चे निर्माता आणि दिग्दर्शकांना आपले सिनेमे दाखविण्यासाठी आमंत्रित केले. पदमश्री अनूप जलोटा, पंडित सुवाषित राज, राहत जाफ़री ख़ास करुन ह्या फेस्ट मध्ये चित्रपट पाहण्यासाठी आले आणि सर्व चित्रपटांशी संलग्न लोकांना शुभेच्छा दिल्या. ह्या फेस्ट मध्ये ४० हून जास्त शॉर्ट फ़िल्म दाखविल्या. आइनॉक्स ह्या फेस्ट चे मल्टीप्लेक्स पार्टनर होते, ब्राईट आउटडोर मीडिया पार्टनर होते आणि टाइगर गार्ड्स सिक्योरिटी पार्टनर होते.
Comments