अनूप जलोटा, शिव पंडित, पापु मालू, राहत जाफरी, ब्राइट आउटडोर चे योगेश लखानी, पंडित सुवाशित राज टीवी पर्सनिलिटी पहिल्या मून वाइट फिल्म्स इंटरनेशनल फ़िल्म फेस्ट २०१८ मध्ये आले.
देवाशिष सरगम राज, जे एक प्रसिद्ध सिंगर, संगीतकार व फ़िल्म मेकर आहेत, हे मून वाइट फिल्म्स इंटरनेशनल फ़िल्म फेस्ट २०१८ चे संस्थापक आहेत. त्यांनी भारत व विदेशातील निर्माता आणि दिग्दर्शकांना आमंत्रित केले. अनूप जलोटा, शिव पंडित, पापु मालू, राहत जाफरी, ब्राइट आउटडोर चे योगेश लखानी, पंडित सुवाशित राज टीवी पर्सनिलिटी, कोरिओग्राफर पापु मालू, सिंगर कंपोजर दानिश अल्फ़ाज़ ह्या पहिल्या मून वाइट फिल्म्स इंटरनेशनल फ़िल्म फेस्ट २०१८ साठी मलाड स्थित एसपी ऑडिटोरियम मध्ये आले. मल्टीप्लेक्स स्क्रीनिंग पार्टनर आइनॉक्स मेट्रो होते, आउटडोर मीडिया पार्टनर ब्राईट आउटडोर होते आणि सिक्योरिटी पार्टनर टाइगर गार्ड्स प्राइवेट लिमिटेड होते. ह्या फेस्ट मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांनी देवाशीष यांना भरपूर शुभेच्छा दिल्या.
Comments