अनिकेत विश्वासरराव, प्रियदर्शन जाधव, भाग्यश्री मोटे, प्रिया गमरे, मीरा जोशी
मराठी चित्रपट 'माझ्या बायकोचा प्रियकर' चा ट्रेलर लॉन्च करण्यासाठी अंधेरी स्थित द व्यू मध्ये आले.
बाबा मोशन पिक्चर्स प्रा.लि. चे प्रदीप शर्मा, राजकला मूवीज चे दीपक रुईया आणि राजेंद्र गोयनका
आणि पेन इंडिया लिमिटेड चे धवल जयंतीलाल गाडा आणि अक्षय जयंतलाल गाडा मराठी
चित्रपट ‘माझ्या बायकोचा प्रियकर' चा ट्रेलर लांच करण्यासाठी अंधेरी वेस्ट स्थित द व्यू मध्ये आले,
तेथे संपूर्ण चित्रपटांतील कलाकारांना आमंत्रित केले होते. तीन गाणी आणि ट्रेलर मीडियाला दाखविला
गेला. 2018 चे सर्वात पहिले धम्माल गाणं "तु हात नको लावु" सगळ्यांना फारच आवडले आहे.
स्वाती शर्मा आणि नाकाश अझीझ ने स्वरबद्ध केले आहे, तर संगीतकार राजू सरदार आहे.
झी म्युझिक मराठी ने ऑडिओ रिलीज केला आहे. प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव,
भाग्यश्री मोटे, प्रिया गमरे, भरत गणेशपुरे, स्वाती, सुरेश पिल्लई हया कार्यक्रमात उपस्थित
होते. चित्रपटांचे लेखक व दिग्दर्शक राजीव रुईया आहेत. राहुल शर्मा, सोनलिका प्रसाद,
स्वाती शर्मा, म्यूजिक डायरेक्टर विवेक कर, कोरियोग्राफर संजीव देखील हया इवेंट साठी
आले. 23 नोव्हेंबर 2018 रोजी प्रदर्शित होणा-या चित्रपटांचे पेन इंडिया लिमिटेड प्रस्तुतकर्ते
व डिस्ट्रीब्यूटर आहेत.
https://www.youtube.com/watch?v=sdwHFOZee_E
Comments