शक्ति कपूर व निर्माता जगबीर दहिया ने चित्रपट ‘द जर्नी ऑफ़ कर्मा’ च्या सफलतेसाठी केक कापून वीमेन एम्पावरमेंट साठी एनजीओला चेक दिला जुहू स्थित सनी सुपर साउंड मध्ये
सूर्या एंटरटेनमेंट चे जगबीर दहिया ने जुहू स्थित सनी सुपर साउंड मध्ये चित्रपट ‘द जर्नी ऑफ़ कर्मा’ च्या सफलतेसाठी एका स्पेशल शो चे आयोजन केले, तेथे समाज सेविका, एन जी ओ च्या महिला व मीडियाला आमंत्रित केले. सर्वांनी सिनेमा पाहून निर्मात्याला शुभेच्छा दिल्या. शक्ति कपूर ने ह्या इवेंट साठी आपली न्यूज़ीलैण्डची ट्रिप पोस्टपोनड केली. कांग्रेस ची शीतल म्हात्रे, आस्था फाउंडेशन ची निकिता रावल ख़ास करुन सिनेमा पाहण्यासाठी आल्या. जगबीर दहिया ने प्रयास चैरिटेबल ट्रस्ट व आप की आवाज़ फाउंडेशन एन जी ओ यांना चेक दिला. ह्यावेळी शक्ति कपूर व निर्मात्याने मीडिया सोबत एक मोठा केक देखील कापला. जगबीर दहिया ने सांगितले कि ह्या चित्रपटांच्या कमाईचे २० परसेंट महिला एम्पावरमेंट साठी मदत करणार आहे. आतापर्यंत सिनेमा ने पाच दिवसात ४.५ करोड़ रूपए कमविले आहे.
Comments