हरीश पटेल चा चित्रपट ‘होटल मिलन’ ह्या आठवड्यात रिलीज़ झाला

सुप्रसिद्ध गुजराती निर्माता आणि मुख्य वितरक हरीश पटेल यांचा बॉलीवुड प्रोजेक्ट ‘होटल मिलन’, जो कि १६ नोव्हेंबर २०१८ रोजी रिलीज झाला आहे. हा चित्रपट त्यांचा बैनर एडी फिल्म्स अंतर्गत बनविला गेला आहे. सेंसर ने सिनेमामध्ये छोटासा कट दिला आहे व आता सिनेमा रिलीज झाला आहे.

हरीश पटेल ने दिग्दर्शक अब्बास-मुस्तान चा मुलगा मुस्तफाला ‘मशीन’ मध्ये लॉन्च केला होता, नंतर आता बॉलीवुड मधील हरीश पटेल चा हा दुसरा सिनेमा आहे. हरीश पटेल गुजराती चित्रपटातील सर्वात प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शकांपैकी एक आहेत आणि त्यांच्या क्रेडिट मध्ये १३ हून अधिक गुजराती चित्रपट आहेत, जे रेकॉर्ड ब्रेक वर गेली आहेत.

हरीश पटेल यांच्या ‘होटल मिलन’ मध्ये कुणाल रॉय कपूर सोबत जयदीप अहलावत, करिश्मा शर्मा, जीशान क्वाद्री, राजेश शर्मा, मालवी मल्होत्रा आणि जाकिर हुसैन आहेत. कानपूर, उत्तर प्रदेशात शूटिंग पूर्ण करण्यात आली आहे. विशाल मिश्रा ने ह्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

मनोरंजक गोष्ट म्हणजे,  ह्या सिनेमात हरीशचा मुलगा रुचित पटेल देखील लांच करण्यात आले आहे, जो बॉलीवुडमध्ये गायक-संगीतकार म्हणून सुरुवात करत आहे. नक्कीच, आम्हांला खात्री आहे कि हा चित्रपट दर्शकांना नक्की आवडेल व हिट होईल!

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर