निकिता रावल ने नुकतेच एका जाहिरातीसाठी फोटो शूट केले

निकिता रावल बॉलीवुड मधील एक सुप्रसिद्ध एक्ट्रेस व मॉडल आहेत, तीने नुकतेच मुंबई मध्ये एका जाहिरातीसाठी फोटो शूट केले. निकिता ने दोन कॉस्ट्यूम मध्ये फोटो शूट केले. निकिता ने सणा साठी घाघरा चोळी परिधान करून शूट केले. निकिता एक फारच चांगली डांसर आहे. तीने ५०० हून अधिक शो केले आहेत, वीस हून अधिक म्यूजिक वीडियो शूट केले आहेत आणि दहा दस हिंदी सिनेमातून काम केले आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर