मोहम्मद वकील ने आपले नवीन गाणे वजूद मुंबईत रिलीज़ केले.



हिन्दुस्तानचे सुप्रसिद्ध सूफी व ग़ज़ल गायक मोहम्मद वकील आपले नवीन सिंगल वजूद घेऊन आले आहेत, जे ज़ी म्यूजिक कंपनी ने रिलीज़ केले आहे. मोहम्मद वकील जयपुर घराण्यामधील आहे आणि संगीत त्यांना कुंटुंबातील वंशाकडून प्राप्त झाला आहे. मोहम्मद वकील काही वर्षापूर्वी सारेगामा जिंकले आहेत. वजूद गाणे हे शकील हाश्मी ने लिहिले आहे आणि ह्या गाण्याला संगीत दिले आहे उस्ताद अहमद हुसैन मोहम्मद हुसैन ने. मोहम्मद वकील ने ह्या गाण्याला जीवंत केले आहे, तर सध्याच्या संगीतात फक्त आवाजच ऐकू येतो. ह्या वीडियो मध्ये एक पिता व पुत्र यांचे नातं दाखविले गेले आहे कि कशा कठिन परिस्थितीतून एक पिता आपल्या पुत्राचे पालन-पोषण करतो आणि मोठा झाल्यावर तो त्यांना वृद्ध आश्रमात सोडून येतो. अकबर ख़ान ने ह्या वीडियोचे दिग्दर्शन केले आहे. आम्ही मोहम्मद वकील यांना हे उत्तम गाणे व इमोशनल वीडियो साठी शुभेच्छा देतो. 

वीडियो पाहण्यासाठी  -


Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर