चिता यजनेश शेट्टी व टीव्ही-फ़िल्मी कलाकारांनी मिळून ब्रूस ली ची ७८वां बर्थ एनिवर्सरी अंधेरी स्थित सेलिब्रेशन क्लब मध्ये साजरी केली.
चिता यजनेश शेट्टी, जे एक सुप्रसिद्ध मार्शल आर्ट एक्सपर्ट आहेत, त्यांनी फ़िल्म आणि टीव्हीच्या दुनियेतील कलाकारांना ब्रूस ली ची ७८वां बर्थ एनिवर्सरी साजरी करण्यासाठी अंधेरी येथील सेलिब्रेशन क्लब मध्ये आमंत्रित केले होते. कलाकारां मध्ये राहुल रॉय, दीपशिखा नागपाल, राखी सावंत, निकिता रावल, आस्था रावल, आरती नागपाल, संगीतकार डब्बू मलिक आणि एकता जैन ह्या इवेंट मध्ये आले. सर्व कलाकारांनी चिता यजनेश शेट्टी सोबत केक कापला आणि पोस्टरला प्रणाम करून ब्रूस ली ची बर्थ एनिवर्सरी साजरी केली. त्याचबरोबर स्ट्रीट किड्सला त्यांच्या शिक्षणसाठी आवश्यक वस्तु गिफ़्ट केल्या. त्याचबरोबर तेथे आठव्या नेशनल चैंपियनशिपचे देखील आयोजन केले गेले, त्यामध्ये संपूर्ण भारतातील १००० हून अधिक मुलांनी भाग घेतला होता. चिता यजनेश शेट्टी भारतात ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ जोरात प्रमोट करत आहे. त्यासाठी चिता यजनेश संपूर्ण भारतातील मुलींना निःशुल्क मार्शल आर्ट शिकवित आहे.
Comments