हरेश पटेल यांचा सिनेमा ‘हॉटेल मिलन’ 16 नोव्हेंबरला रिलीज झाला

सुप्रसिद्ध गुजराती निर्माता आणि मुख्य वितरक हरेश पटेल याचा बॉलीवुड प्रोजेक्ट ‘हॉटेल मिलन’, जो कि 16 नोव्हेंबर 2018 रोजी रिलीज झाला आहे. हा चित्रपट त्यांचा बैनर एडी फिल्म्स अंतर्गत बनविला गेला आहे. सेंसर ने सिनेमामध्ये छोटासा कट दिला आहे व आता ‘हॉटेल मिलन’ रिलीज सज्ज आहे.

विशाल मिश्रा दिग्दर्शित, दिग्दर्शक अब्बास-मुस्तान ची ‘मशीन’, ज्यात अब्बासचा मुलगा मुस्तफा देखील लॉन्च केला होता, नंतर आता हरेश पटेलचा दुसरा बॉलीवुड प्रोजेक्ट ’हॉटेल मिलन’ आहे. हरेश पटेल गुजराती चित्रपटातील सर्वात प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शकांपैकी एक आहेत आणि त्यांच्या क्रेडिट मध्ये १३ हून अधिक गुजराती चित्रपट आहेत, जे ब्रेक रेकॉर्डवर गेले आहेत आणि सिनेमागृहांमध्ये ब्लॉकबस्टर बनले आहेत.

हरेश पटेल यांच्या ‘हॉटेल मिलन’ मध्ये कुणाल रॉय कपूर सोबत  जयदीप अहलावत, करिश्मा शर्मा, जैशन क्वाद्री, राजेश शर्मा, मालवी मल्होत्रा आणि जाकिर हुसैन आहेत. कानपूर, उत्तर प्रदेशात शूटिंग पूर्ण करण्यात आली आहे. ‘हॉटेल मिलन’ हा सिनेमा उत्तरी राज्यातील रोमिओ-विरोधी व राजकीय गुंडगिरीविरुद्ध उभा आहे.

मनोरंजक गोष्ट म्हणजे,  ह्या सिनेमात हरेशचा मुलगा रुचित पटेल देखील लांच करण्यात आले आहे, जो बॉलीवुडमध्ये गायक-संगीतकार म्हणून पदार्पण करत आहे. नक्कीच, आम्हांला खात्री आहे कि हा चित्रपट दर्शकांना नक्की आवडेल व हिट होईल!

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma