सिनेमातील कलाकारांनी दीपावली साजरी करुन मराठी चित्रपट ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ चे प्रमोशन केले.
प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, भाग्यश्री मोटे, प्रिया गमरे ने दीपावली साजरी करुन मराठी चित्रपट ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ चे प्रमोशन केले.
बाबा मोशन पिक्चर्स प्रा.लि. चे प्रदीप शर्मा, राजकला मूवीज चे दीपक रुईया आणि राजेंद्र गोयनका आणि पेन इंडिया लिमिटेड चे धवल जयंतीलाल गाडा आणि अक्षय जयंतीलाल गाडा ने दीपावली साजरी करण्यासाठी मराठी चित्रपट ‘माझ्या बायकोचा प्रियकर' च्या सर्व अंधेरी स्थित एमआरपी मध्ये आमंत्रित केले होते.
प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, भाग्यश्री मोटे, प्रिया गमरे, भरत गणेशपुरे, स्वाती, सुरेश पिल्लई हया कार्यक्रमासाठी उपस्थित होते. चित्रपटांचे लेखक व दिग्दर्शक राजीव रुईया आहेत. स्वाती शर्मा ने मीडिया व सर्व कलाकारांसाठी गाणं "तु हात नको लावु" गायले, जे सर्व ठिकाणी सुपरहिट आहे, झी म्युझिक मराठी ने ऑडिओ रिलीज केला आहे. म्यूजिक डायरेक्टर विवेक कर, कोरियोग्राफर संजीव देखील हया इवेंट साठी आले. 23 नोव्हेंबर 2018 रोजी प्रदर्शित होणा-या चित्रपटांचे पेन इंडिया लिमिटेड प्रस्तुतकर्ता व डिस्ट्रीब्यूटर आहेत.
Comments