संग्राम सिंह ने आपला फिटनेस मोटिवेशन सीरीज़ जीतेंगे हम अंधेरी स्थित गोल्ड जिम मध्ये लॉन्च केला.



जसे आपल्याला माहित आहे कि एक फोटो बरचं काही सांगून जातो, परंतु एक वीडियो सत्य कथा सांगतो, मोटिवेशन ची गोष्ट समजवितो. वेलशैष सीबकथॉर्न जूस ने इंटरनेशनल रेसलिंग चैंपियन संग्राम सिंग चा फिटनेस मोटिवेशन सीरीज़ जीतेंगे हम प्रेजेंट केला आहे. हा लांच अंधेरी स्थित गोल्ड जिम मध्ये झाला, जेथे एक्टर आणि इंटरनेशनल रेसलिंग चैंपियन संग्राम सिंग सोबत बायोशैष बिज़नेस प्राइवेट लिमिटेड चे सी एम डी अर्जुन खन्ना देखील आले. संग्राम सिंग ह्या वेलशैष सीबकथॉर्न जूस चे ब्रांड अम्बैसेडर आहेत. ह्या अकाराव्या एपिसोडच्या सीरीज़चा एक एपिसोड पाहुणे व मीडियाला दाखविला गेला. अर्जुन खन्ना ने सीबकथॉर्न जूस बद्दल सांगितले कि हा ११ हज़ार फुट ऊंचावर सीबकथॉर्न बेरी हिमालय मध्ये होतो. संग्राम सिंग म्हणाले कि व्यायाम ने सर्व काही तंदुरुस्त राहते. जर तुम्हांला तंदुरुस्त व हैल्थी जीवन पाहिजे असेल, तर एक्सरसाइज अवश्य करा. गोल्ड जिम ची अनुपमा गुलाटी ने सांगितले कि आम्ही हया सीरीज़ चे फिटनेस पार्टनर आहे आणि आम्हांला आनंद होत आहे कि हा सीरीज़ सर्वांना जिम मध्ये येण्यास प्रेरित करेल.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर