Posts

Showing posts from December, 2016

दिग्दर्शक इकबाल सुलेमान घेऊन आले हिंदी चित्रपट ‘आमिर सलमान शाहरुख’

Image
नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात दिग्दर्शक इकबाल सुलेमान घेऊन आले आहे हिंदी चित्रपट ‘आमिर सलमान शाहरुख’. हा चित्रपट ६ जानेवारी, २०१७ रोजी सर्वत्र प्रदशित होत आहे. ह्या चित्रपटांविषयी अधिक माहिती देताना दिग्दर्शक इकबाल सुलेमान म्हणाले कि ह्या चित्रपटांत आमिर, सलमान व शाहरुख सारखे दिसणारे तीन सुपरस्टार आहेत. चित्रपटांची कथा फरहीन खान सारख्या एका डायरेक्टची आहे, तिची इच्छा असती कि इंडस्ट्री मधील तीन खान बरोबर काम करावे व एखादा चित्रपट काढावा. परंतु तिला ह्यामध्ये काही यश मिळत नाही. त्यानंतर ती ३ मुलांना जन्म देते व त्यांची नावे ठेवती आमिर, सलमान, शाहरुख. हे तिघे मोठे झाल्यावर ती चित्रपट बनविते व आपले अधूरे स्वप्न पूर्ण करते. चित्रपटांतील मुख्य कलाकार देवाशीष घोष (आमिर), सागर पांडे (सलमान), राजू रहिकवार (शाहरुख) आहेत.

मराठी सिनेमा ‘भिकारी’ च्या सेट वर स्वप्निल जोशी व गणेश आचार्याची जुगलबंदी

Image
डांस मास्टर गणेश आचार्य यांनी गणपतीची मूर्ति ४० फुट व त्याचबरोबर ५०० डांसर व ५०० क्राउड सोबत गणपती गाणं ‘ लंबोदर तू गजानना , गजानना... ‘ गोरेगांव स्थित फिल्मसिटी येथील हैलीपैड लोकेशन वर शूट केले. ह्या चित्रीकरणासाठी चित्रपटाचा नायक स्वप्निल जोशी , नायिका रुचा इनामदार व करैक्टर आर्टिस्ट देखील होते. मराठी सिनेमा ‘ भिकारी ’ चा नायक स्वप्निल जोशी यांनी गाण्याविषयी अधिक माहिती देताना सांगितले कि ह्या गाण्यांसाठी आम्ही सर्वजण मागील दोन महिन्यांपासून रिहर्सल करत आहे व त्याच रिहर्सलची मेहनत आज हे गाणं शूट करताना बघावयास मिळत आहे. गणेशजी ने माझ्याकडून उत्तम परफॉर्मस करुन घेतला आहे म्हणूनच हे गाणं जबरदस्त भव्य-दिव्य अंदाजात शूट झालं. हे गाणं शूट करताना जसा काही गणेशोत्सव सुरु आहे अस सर्वाना वाटत होता. हे गाणं हिंदी चित्रपटा सारखंच भव्य-दिव्य स्टाइलने शूट केले आहे. कोणतीही कसर सोडली नाही.

Weekly Bollywood Market – Issue 31st Dec. 2016

Image

नागपुर की अर्चना चंदेल ने ब्राईट परफेक्ट मिस इंडिया २०१६ जीता जहाँ फिल्म जगत के लोग आये थे

Image
ख़ुशी ठक्कर , गुरुभाई ठक्कर , ब्राईट के योगेश लखानी और श्रीनिवास राव ने जुहू के सन एंड सैंड होटल में ब्राईट परफेक्ट मिस इंडिया २०१६ का आयोजन किया जहाँ फिल्म जगत और टीवी कलाकार ख़ास इस इवेंट के लिए आये। डिज़ाइनर अर्चना कोचर और सना खान ने इस इवेंट के लिए खास ड्रेस बनाये। शर्लीन चोपड़ा , सलमा आगा , साशा आगा , मरयम ज़कारिया , एकता जैन , टीना घई , स्वेता खंडूरी , सुप्रिया मुखर्जी , सुजॉय मुखर्जी , तनीषा सिंह , चंद्रकांत सिंह , शिवाराम भंडारी , सुनील पाल , शबाब साबरी , एजाज़ खान , प्रतिका राव , गीता हरी और कई जानेमाने कलाकार इस इवेंट पे आये। इस इवेंट में संचिति संकट , शबाब साबरी और यश वडाली ने कई गीत गाये वहीँ सुनील पाल ने आज के हालात पर चुटकुले सुनाये। पूजा मिश्रा ने न केवल इस शो ने एंकरिंग की बल्कि इस इवेंट में उसने परफॉर्म किया। नागपुर की अर्चना चंदेल ने ये ब्राईट परफेक्ट मिस इंडिया २०१६ जीता वहीँ जम्मू कश्मीर की एकता सचगोत्रा फर्स्ट रनर अप आयी और मुम्बई की कृष्णा पटेल सेकंड रनर अप आयीं।

नागपुरची अर्चना चंदेल ने ब्राईट परफेक्ट मिस इंडिया २०१६ जिंकला, तेथे चित्रपट विश्वातील मान्यवर आले

Image
ख़ुशी ठक्कर , गुरुभाई ठक्कर , ब्राईट चे योगेश लखानी आणि श्रीनिवास राव यांनी जुहू स्थित सन एंड सैंड होटल मध्ये ब्राईट परफेक्ट मिस इंडिया २०१६ चे आयोजन केले , तेथे चित्रपट विश्वातील आणि टीव्ही कलाकार खास करुन ह्या इवेंट साठी आले. डिज़ाइनर अर्चना कोचर आणि सना खान ने ह्या इवेंट साठी खास ड्रेस बनविले. शर्लीन चोपड़ा , सलमा आगा , साशा आगा , मरयम ज़कारिया , एकता जैन , टीना घई , स्वेता खंडूरी , सुप्रिया मुखर्जी , सुजॉय मुखर्जी , तनीषा सिंह , चंद्रकांत सिंह , शिवाराम भंडारी , सुनील पाल , शबाब साबरी , एजाज़ खान , प्रतिका राव , गीता हरी आणि काही सुप्रसिद्ध कलाकार ह्या इवेंट साठी आले. ह्या इवेंट मध्ये संचिति संकट , शबाब साबरी आणि यश वडाली ने काही गाणी गायली , तर सुनील पाल ने सध्याच्या परिस्थितीवर चुटकुले सांगितले. पूजा मिश्रा ने फक्त शो ची एंकरिंग केली नाही , तर इवेंट मध्ये परफॉर्म देखील केला. नागपुरची अर्चना चंदेल ने ब्राईट परफेक्ट मिस इंडिया २०१६ जिंकला , तर जम्मू कश्मीरची एकता सचगोत्रा फर्स्ट रनर अप आणि मुम्बई ची कृष्णा पटेल सेकंड रनर अप राहीली.

Tinaa Ghaai is back on TV after gap of 8 years with serial May I Coming Madam on Life OK.

Image
Tinaa Ghaai who is singer ,actress and social worker is back on TV after a gap of 8 years which she took for her daughter. Now she is seen in sitcom May I Coming Madam as bhua ji . The serial have Sandeep Anand as Sajan Agarwal,Neha Pendse as girlfriend,Sapna Sikarwar as Daadi,Shoma Rathod as mother- in-law as cast. The serial is produced by Sanjay Kohli and Bilaifer Kohli of Edit ll Production and directed by Shashank Bali.The serial is aired on Life OK from Monday to Friday at 9.30 PM.

टीना घई ८ वर्षाच्या गैप नंतर आता लाईफ ओके वरील सीरियल ‘मे आय कमिंग मैडम’ मध्ये दिसणार आहे

Image
गायिका , अभिनेत्री व समाजसेविका टीना घई ८ वर्षाच्या गैप नंतर पुन्हा एकवेळ टीव्हीच्या छोट्या परदयावर झळकणार आहे. तीने मुलीसाठी एवढा मोठा गैप घेतला होता. आता ती सीरियल ‘ मे आय कमिंग मैडम ’ मध्ये बुआजी चे कैरेक्टर साकारत आहे. त्याच बरोबर ह्या सीरियल मध्ये संदीप आनंद ने साजन अग्रवाल तर नेहा पेंडसे गर्लफ्रेंड बनली आहे व स्वप्ना सीकरवार दादी बनली आहेर शोमा राठोड सासु बनली आहे. सीरियल चे निर्माता एडीट -२ प्रोडक्शन चे संजय कोहली आणि बिलाईफर कोहली आहे. दिग्दर्शक शंशाक बाली आहे. ही मालिका लाईफ ओके चैनल वर सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता प्रक्षेपित होत आहे.

अनिरुद्ध दवे सांता के भेष में दिखेंगे धीरज कुमार के धारावाहिक ‘यारों का टशन’ में जो सब टीवी पर आता है

Image
अनिरुद्ध दवे सांता के भेष में दिखेंगे धीरज कुमार के धारावाहिक ‘ यारों का टशन ’ में जो सब टीवी पर आता है। क्रिसमस के मौके पर सांता सीरियल में ज़रूर आता है। धीरज कुमार के सीरियल यारों का टशन में अनिरुद्ध दवे सांता के रूप में नज़र आएंगे और घर के लोगों के साथ पार्टी करेंगे। शोमा आनंद , धीरज कुमार और सीरियल के सभी लोगों ने सेट पर क्रिसमस भी मनाया। इस सेलिब्रेशन के लिए पुरे सेट को सजाया गया था , क्रिसमस ट्री लगाया गया था। यह सीरियल सब टीवी पर आता है।

अनिरुद्ध दवे सांताच्या रुपात दिसणार धीरज कुमार ची मालिका ‘यारों का टशन’ मध्ये, जी सब टीवी प्रक्षेपित होत आहे

Image
क्रिसमस च्या वेळी सांता सीरियल मध्ये जरुर पहाव यास मिळतात. धीरज कुमार ची मालिका ‘ यारों का टशन ’ मध्ये अनिरुद्ध दवे सांताच्या रुपात दिसणार आहे आणि घरातील सर्वजणा सोबत पार्टी करणार. शोमा आनंद , धीरज कुमार आणि सीरियल मधील सर्वांनी सेट वर क्रिसमस देखील साजरा केला. ह्या सेलिब्रेशन साठी संपूर्ण सेट सजविला होता , क्रिसमस ट्री लावला होता. ही सीरियल सब टीवी प्रक्षेपित होत आहे.

ब्राईट के योगेश लखानी ब्राईट परफेक्ट मिस इंडिया २०१६ के प्रेस कांफ्रेंस के लिए आए

Image
ख़ुशी ठक्कर , अर्चना कोचर , श्रीनिवास राव , सुप्रिया मुखर्जी , एकता जैन , सना खान और ब्राईट के योगेश लखानी ब्राईट परफेक्ट मिस इंडिया २०१६ के प्रेस कांफ्रेंस के लिए आए ख़ुशी ठक्कर और ब्राईट के योगेश लखानी ने तीसरे ब्राईट परफेक्ट मिस इंडिया २०१६ के प्रेस कांफ्रेंस के लिए श्रीनिवास राव , डिज़ाईनर सना खान , अर्चना कोचर , मॉडल एकता जैन , सुप्रिया मुखर्जी और मॉडल्स को आमंत्रित किया अँधेरी में। यहाँ पर मॉडल्स को मीडिया से रूबरू कराया गया। २५० मॉडल्स के ऑडिशन के बाद २१ मॉडल को फाइनल के लिए सेलेक्ट किया है। फाइनल इवेंट २८ दिसम्बर को जुहू पे होगा। इस इवेंट में बिग ऍफ़ एम , मिड डे , ओसाम ज्वेल्स , बावरी , मल्टीप्लेक्स चैनल और कई लोग स्पांसर कर रहे हैं।

ख़ुशी ठक्कर, अर्चना कोचर, श्रीनिवास राव, सुप्रिया मुखर्जी, एकता जैन, सना खान आणि ब्राईट आउटडोर चे योगेश लखानी ब्राइट परफेक्ट मिस इंडिया २०१६ च्या प्रेस कांफ्रेस साठी आले

Image
ख़ुशी ठक्कर आणि ब्राईट चे योगेश लखानी ने तीस-या ब्राईट परफेक्ट मिस इंडिया २०१६ च्या प्रेस कांफ्रेस साठी अंधेरी येथे श्रीनिवास राव , डिज़ाईनर सना खान , अर्चना कोचर , मॉडल एकता जैन , सुप्रिया आणि मॉ़डल्सना आमंत्रित केले होते. येथे मॉडल्स नी मीडिया बरोबर संवाद साधला. २५० मॉ़डल्स च्या ऑडिशन नंतर २१ मॉडल फाइनल साठी निवडल्या गेल्या. फाइनल इवेंट २८ डिसेंबर रोजी जुहू येथे होणार आहे. हा इवेंट बिग ऍफ़ एम , मिड डे , ओसाम ज्वेल्स , बावरी , मल्टीप्लेक्स चैनल आणि काही लोक स्पांसर करत आहे.

तुप्ति भोईर ने नवरा बदलला

Image
पावणं ही बातमी शंभर टक्के खरी हाय... बर... का... त्याची गमंत अशी हाय की तुप्ति भोईर ने रील लाइफ म्हणजेच सिनेमा मध्ये आपला नवरा बदलला आहे. साल २०१० साली अभिनेत्री तुप्ति भोईरचा ‘ अगडबम ’ हा मराठी चित्रपट आला होता व त्यामध्ये तिचा नवरा अभिनेता मकरंद अनासपुरे बनला होता व आता तुप्ति भोईर ‘ अगडबम पार्ट – २ ’ बनवित आहे व ह्यामध्ये तिने नवरा बदलला आहे. ‘ अगडबम पार्ट – २ ’ मध्ये मकरंद अनासपुरे ऐवजी तुप्ति भोईरचा नवरा अभिनेता सुबोध भावे बनला आहे. ह्या चित्रपटांचे ६० टक्के चित्रिकरण पूर्ण झाले आहे व सध्या फिल्मसिटी मध्ये ह्या चित्रपटांचे शूटिंग जोरात सुरु आहे. सेटवर तुप्ति भोईर रेसलर महिलेच्या भूमिकेत दिसत होती व तिच्यासोबत तीन विदेशी रेसलर देखील होते. ह्या चित्रपटांच्या सेट वर अभिनेत्री तुप्ति भोईर ने नवरा बदलण्याची बातमी दिली.

सदानंद लाड यांचा नवा चित्रपट ‘श्श... तो येतोय’

Image
एल.जी. प्रोडक्शन ह्या बैनर खाली निर्माता सदानंद लाड नवा मराठी चित्रपट ‘ श्श... तो येतोय ’ बनवित आहे. सुप्रसिद्ध प्रोड्यूसर-डायरेक्टर अनिता नाईक यांच्या हस्ते क्लेप देऊन चित्रपटांचा मुर्हत करण्यात आला. निर्माता सदानंद यांनी मुर्हूताचा नारळ फोडला. चित्रपटांचे दिग्दर्शक बाळासाहेब गोरे आहेत व ह्या चित्रपटांत निर्माता सदानंद लाड यांचा मुलगा अंकुर लाड मुख्य भूमिका साकारत आहे. त्याचबरोबर पल्लवी पाटील , सुषमा कोले , प्रशांत बेलांडे , भाल सिंग , शिल्पा सावंत व शिल्पा मेडेकर आहेत. चित्रपटांचे चित्रिकरण सलग २० दिवस नाशिक येथे होणार आहे व पुढिल वर्षात चित्रपट रिलीज करणार आहे.

मराठी फिल्म भिकारी के लिए भव्य गणपति गाना

Image
  गणेश आचार्या ने ५०० डांसर और ५०० क्राउड के साथ अपनी मराठी फिल्म भिकारी के लिए भव्य गणपति गाना फिल्मसिटी में शूट किया। गणेश आचार्या और शरद शेलार ने अपने बैनर मि मराठा फिल्म प्रोडक्शन के तले अपनी मराठी फिल्म भिकारी शुरू की है। और गणेश मास्टर ने गणपति की प्रतिमा ४० फ़ीट की बनवाई और साथ में ५०० डांसर और ५०० क्राउड के साथ गणपति सांग गोरेगांव के फिल्मसिटी में शूट किया। इस शूट में फिल्म के हीरो स्वप्निल जोशी , हीरोइन रुचा इनामदार और करैक्टर आर्टिस्ट भी थे। ये भव्य गीत तीन दिन में शूट होगा। ये फिल्म साउथ की सुपरहिट फिल्म पीचेकरण का रीमेक है। शरद शेलार में मीडिया को बताया की १००० लोगों के सारे कपडे नए सिलाये गए हैं भाड़े पे नहीं लिया है। इस ज़बरदस्त गीत को सुखविंदर सिंह ने गाया है।

मराठी सिनेमा ‘भिकारी’ साठी भव्य गणपती गाणं

Image
गणेश आचार्य यांनी ५०० डांसर व ५०० क्राउड सोबत आपला मराठी सिनेमा ‘ भिकारी ’ साठी भव्य गणपती गाणं फिल्मसिटी मध्ये शूट केले. मि मराठा फिल्म प्रोडक्शन च्या बैनर खाली गणेश आचार्या व शरद शेलार मराठी चित्रपट ‘ भिकारी ’ ची निर्मिती सुरु केली आहे. गणेश मास्टर यांनी गणपतीची मूर्ति ४० फुट व त्याबरोबर ५०० डांसर व ५०० क्राउड सोबत गणपती गाणं  गोरेगांव स्थित फिल्मसिटी शूट केले. ह्या चित्रीकरणासाठी चित्रपटाचा नायक स्वप्निल जोशी , नायिका रुचा इनामदार व करैक्टर आर्टिस्ट देखील होते. हे भव्य गाणं तीन दिवसात शूट केले गेले हा सिनेमा तमिळ चा सुपरहिट चित्रपट ‘ पिछाईकरण ’ चा रीमेक आहे. शरद शेलार यांनी मीडिया बोलताना सांगितले १००० लोकांसाठी कपडे भाड्याने घेतले नाही तर शिवुन घेतले आहे. हे ज़बरदस्त गाणं सुखविंदर सिंग यांनी स्वरबद्ध केले आहे . डांस मास्टर गणेश आचार्य यांनी गाण्याविषयी अधिक माहिती देताना सांगितले कि लंबोदर तू गजानना , गजानना... हे गाण्याचे बोल असून हे गाणं जबरदस्त भव्य-दिव्य अंदाजात शूट केले आहे. हे गाणं शूट करताना जसा काही गणेशोत्सव सुरु आहे अस सर्वाना वाटत आहे. ह्या गाण्यासाठी

Weekly Bollywood Market – Issue 24th Dec. 2016

Image

शेखर सुमन का नया शो 'सक्सेस स्टोरीज – जमीन से फलक तक – सीजन १' ज़ी बिज़नेस पर

Image
दिल्ली का ब्रांड इम्पेक्ट सुप्रसिद्ध और भारत में शीर्ष ब्रांडिंग एजेंसियों में से एक का नया शो ' सक्सेस स्टोरीज – जमीन से फलक तक – सीजन १ ' को शेखर सुमन होस्ट कर रहे हैं। यह शो लोकप्रिय राष्ट्रीय चैनल ' ज़ी बिज़नेस ' पर १ जनवरी २०१७ से हर रविवार को शुरु होने जा रहा है। इस अवसर पर बोलते हुए ब्रांड इम्पेक्ट के डायरेक्टर श्री अमोल मोंगा का कहना है कि हम फिल्मी हस्तियां , राजनेताओं और क्रिकेटरों के साक्षात्कार और जीवन यात्रा देखकर बड़े हो गए है। इस शो से कुछ ही कहानियों को दिखाने का अनोखा प्रयास है – ‘ असाधारण साधारण पुरुषों के लिए जो कोई पत्थर से सभी बाधाओं के खिलाफ लढ़कर गहरी छाप छोड़ते हुए सफलता प्राप्त करते है। इस शो में १३ हप्ते की लंबी श्रृंखला है , जिसमें केंद्रिय फिल्म प्रमाणन बोर्ड के अध्यक्ष पहलाज निहलानी , फिल्म अभिनेता सोनू सूद , हॉलीवुड़ से एक छोटे से शहर का लड़के की यात्रा आकर्षक और प्रेरणादायक है , सहीत १३ व्यक्तियों की अनकही कहानियों का प्रदर्शन करेंगे। कई असाधारण से साधारण पुरुषों की कहानियां भी है , जिसे शेखर सुमन होस्ट करेंगे। नया शो &#

शेखर सुमन यांचा नवा शो 'सक्सेस स्टोरीज – जमीन से फलक तक – सीजन १' ज़ी बिज़नेस वर

Image
दिल्ली चा सुप्रसिद्ध आणि भारता मधील अग्रणी ब्रांडिंग एजेंसी मधील ब्रांड इम्पैक्ट एक नवा शो ' सक्सेस स्टोरीज – जमीन से फलक तक – सीजन १ ' घेऊन येत आहे व त्या शो चे होस्ट शेखर सुमन आहेत. हा शो लोकप्रिय राष्ट्रीय चैनल ' ज़ी बिज़नेस ' वर १ जानेवारी २०१७ पासून प्रत्येक रविवारी प्रक्षेपित होणार आहे. ह्या शो बद्दल अधिक माहिती देताना ब्रांड इम्पैक्ट चे डायरेक्टर श्री अमोल मोंगा म्हणाले कि आम्ही फिल्मी कलाकार , राजनेते आणि क्रिकेटरांची मुलाखत व त्यांची जीवन यात्रा पाहूनच लहानाचे मोठे झाले आहोत. हया शो द्वारे काही आगळ्या-वेगळ्या कथा दाखविण्याचा प्रयत्न आहे – असाधारण साधारण लोक , जी अनेक अडचणी वर मात करुन आपली एक छाप सोडतात व यश प्राप्त करतात. हा शो १३ एपिसोडचा आहे , त्यामध्ये केंद्रिय फिल्म प्रमाणन बोर्ड चे अध्यक्ष पहलाज निहलानी , फिल्म अभिनेता सोनू सूद , हॉलीवुड़ मधील एका लहान शहरातील मुलाची आकर्षक व प्रेरणादायक जीवनगाथा आहे , त्याचबरोबर १३ व्यक्तिची अनोखी कथा दाखविली जाणार आहे. काही असाधारण ते साधारण लोकांची कथा देखील दाखविली जाणार आहे , त्याचे होस्ट शेखर सुमन आ