धीरज कुमार यांनी पूजा करुन ऑफिस मध्ये आपल्या स्टाफ सोबत दिवाळी साजरी केली.
एक्टर, निर्माता व दिग्दर्शक धीरज कुमार यांनी आपल्या क्रिएटिव ऑय लिमिटेडच्या ऑफिस मध्ये संपूर्ण स्टाफ सोबत दिवाळी साजरी केली. पूजेसाठी ऑफिस मधील संपूर्ण स्टाफ व पाहुणे आले होते. धीरज कुमार यांनी सांगितले कि मी दरवर्षी आपला स्टाफ व मित्रांसोबत ऑफिस मध्ये लक्ष्मीपूजन करतो. ही पूजा केल्यामुळे मनाला शांति मिळते. धीरज कुमार यांनी आपली नवीन वेब सीरीज इश्क़ आज कल बद्दल सांगितले कि ही सीरीज ज़ी ५ वर प्रक्षेपित होत आहे आणि नवीन सीरीज ४ आज पासून सुरु होत आहे. ह्या सीरीज चे निर्माता आहेत धीरज कुमार, ज़ूबी कोचर व सुनील गुप्ता.
Comments