प्रियंका चोप्रा नंतर बॉलीवुडमध्ये आणखी एक बरेली बालिका क्रेसी सिंगची एंट्री
बॉलिवुड चे आकर्षण आणि जादू अशी आहे कि इतर कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती हया मायानगरी मध्ये एंट्री घेऊ शकते. एक्ट्रेस-मॉडल क्रेसी सिंगला जेव्हा सिनेमांचे वेड लागले, तेव्हा तीने एयर होस्टेस चे आपल्या कैरियरला गुड बाय केला आणि बॉलीवुड मध्ये नसीब आजमाविण्यास आली आहे. प्रियांका चोप्रा चे शहर बरेलीची राहणारी क्रेसी सिंग लवकरच एका म्युझिक व्हिडिओमध्ये झळकणार आहे, या गाण्याचे नाव ‘डायमंड रिंग’ असेल. एक्ट्रेस-मॉडेल क्रेसी सिंग हया सिंगल गाण्याबद्दल फारच उत्साहित आहे. ती म्हणाली कि सध्या महिलांचे प्रतिनिधित्व करणारे हे गाणं तरुण श्रोते आणि प्रेक्षकांना आवडेल. मुंबईत हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे, जो लवकरच रिलीज होईल.
क्रेसी सिंगचा लूक खूपच युनिवर्सल आहे, जिथे ती पारंपारिक कपड्यांमध्ये देशी मुलगी दिसते. वेस्टर्न आउटफिट मध्ये तिला एक आकर्षक मॉडेल म्हणून पाहिले जात आहे. तीचे डोळे आणि तीच्या बॉडी लैंग्वेज मध्ये प्रचंड आत्मविश्वास दर्शवितो. कठोर परिश्रम आणि समर्पणावर विश्वास ठेवणारी क्रिसी सिंग बॉलिवुडमध्ये वेगळी ओळख प्रस्थापित करण्याची इच्छा बाळगते.

Comments