एकता जैन ने दिवाळी साठी फोटोशूट केला
एकता जैन ने ह्या दिवाळी फेस्टिवल साठी मीडिया सोबत अंधेरी येथे फोटोशूट केला. ह्या फोटोशूट साठी सुप्रसिद्ध डिज़ाइनर रियाज़ व रेशमा गांगजी ने ख़ास करुन हया शूट साठी ड्रेस डिज़ाइन केले होते. डिजिटल क्रान्ति ने आता असे वातावरण क्रिएट झाले आहे कि येथे प्रतिभा जास्त दिवसापर्यंत लपवून राहू शकत नाही आणि एक दिवस संपूर्ण जगासमोर आपला डंका जरूर वाजविते. एकता जैनला स्टार बनविण्यासाठी हया इंटरनेट व सोशल मीडियाचे मोठे योगदान राहिले आहे, त्यामुळेच आज ती बॉलीवुड एक्ट्रेस टिकटॉक स्टारच्या रुपात स्थापित झाली आहे. एकता जैन सध्या टिकटॉक ऐप वर फारच लोकप्रिय झाली आहे आणि ह्या प्लेटफॉर्म वर तीचे 4,83,000 (चार लाख त्रैऐंशी हजार) फॉलोवर्स आहेत आणि 3.9 मिलियन हार्ट्स मिळाले आहेत. तीचा वीडियो सोशल मीडिया वर फारच वायरल होत आहे. एकता जैन म्हणाली "भरपूर प्रेमळ कमेंट्स आले आहेत, देश व विदेशातील लोक माझे विडियोज पाहत आहे, त्यांना ते आवडतात, तेव्हा आनंद होतो. रुस मधील लोक देखीत कमेंट्स करतात."
एकता जैन अशी एक बहुमुखी प्रतिभावान नायिका आहे, जी एक्ट्रेस सोबत एंकर, कोरियोग्राफर व डबिंग आर्टिस्ट भी देखील आहे. तीचे लाईव शोज व तीचे परफॉर्मेंस लाखों लोकांची वाहवाह मिळविण्याची क्षमता आहे. आतापर्यंत 25 हून अधिक टीवी मालिकातून नायिका म्हणून आपली अभिनय प्रतिभा दाखवुन एकता जैन चे नाव गुजराती नाटकांतून देखील तेवढेच लोकप्रिय आहे. ती रंगमंच्या दुनियेत बहुभाषी काम करण्यात देखील तेवढीच लोकप्रिय आहे. एकता जैन ने हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि त्याचबरोबर संस्कृत भाषेत देखील ड्रामे केले आहे. शाका लाका बूम बूम आणि शगुन तीचे सर्वात प्रसिद्ध प्रोजेक्ट्स आहेत. वेगवेगळ्या भाषेतील भूमिका साकारून आपली अभिनय प्रतिभा एकता जैन दाखवुन दिली आहे.
एवढचं काय तर, ही चंचल व टिक टॉक स्टार एकता जैन लवकरच डायरेक्टर मनोज शर्मा यांचा येणारा हॉरर-कॉमेडी सिनेमा ‘खली बली’ मध्ये झळकत आहेत, जो वन एंटरटेनमेंट फिल्म प्रोडक्शंस व प्राची मूवीज चे कमल किशोर मिश्रा द्वारा निर्मित आहे. ह्या सिनेमांतील कलाकारां मध्ये धर्मेंद्र, मधु, रजनीश दुग्गल, कायनात अरोरा, रोहन मेहरा, विजय राज, राजपाल यादव, हेमंत पांडे, बृजेन्द्र काला, यासमीन ख़ान, असरानी व एकता जैन आहेत. ह्या सिनेमातून मधु ने ब-याच वर्षांनी पुन्हा एक वेळ एंट्री केली आहे.
सिनेमा खली बली मधील आपल्या कैरेक्टर बद्दल एकता जैन ने सांगितले कि ह्या सिनेमातील हीरो रजनीश दुग्गल, असरानी जी व मी...आम्ही तीघेजण मिळून एड एजेंसी चालवितो. कायनात अरोड़ा ह्या सिनेमात रजनीशची गर्लफ्रेंड आहे आणि आमच्या एड एजेंसी ची मुख्य मॉडल देखील आहे. आम्ही येथे अनेक क्लाइंट्स साठी जाहिराती बनवितात. हा एक फारच इंट्रेस्टिंग कैरेक्टर आहे जे दर्शकांना हसवुन सोडेल."

Comments