सिद्धांत कपूर, इशिता राज शर्मा, सुभा राजपूत व यशवी मूलचंदानी यांनी सिनेमा ‘याराम’ अहमदाबाद मध्ये प्रमोट केला.
सिद्धांत कपूर, इशिता राज शर्मा, सुभा राजपूत व यशवी मूलचंदानी सिनेमा ‘याराम’ प्रमोट करण्यासाठी अहमदाबाद येथे गेले होते. चित्रपटांचे निर्माता आहेत विजय मूलचंदानी व दिग्दर्शक आहेत जाहिराती आणि फैशन मधील सुप्रसिद्ध सिनेमेटोग्राफर ओवैस ख़ान. ह्या सिनेमाताली प्रमुख कलाकार आहेत -- प्रतिक बब्बर, सिद्धांत कपूर, ईशिता राज शर्मा, अनीता राज, सुभा राजपूत व दिलीप ताहिल. हा चित्रपट यशवी फिल्म्सच्या बैनर खाली बनविला गेला आहे. ज्याचे संपूर्ण चित्रिकरण मॉरिशस मध्ये करण्यात आले आहे. ‘याराम’ ह्या सिनेमाला संगीत दिले आहे सोहेल सेन, जीत गांगुली, रोचक कोहली आणि नईम शाबिर ने गाणी लिहिली आहे. हा चित्रपट ऐ डी फिल्म्स चे हरेश पटेल १८ ऑक्टोबर रोजी रिलीज़ करणार आहे.
Comments