विक्रम संधू यांचे 2 सिनेमे माही व सीज़र चा भव्य मुहूर्त संपन्न
अली असगर, हॉबी धालीवाल, हितेन तेजवानी, अनस खान यांच्या उपस्थितित विक्रम संधू यांचे 2 सिनेमे माही व सीज़र चा भव्य मुहूर्त संपन्न
दिव्या फ़िल्म्स क्रिएटिव्स ची प्रब सिमरन संधू व दिग्दर्शक विक्रम संधू ने काही दिवसापूर्वी मुंबई येथील गोरेगांव स्थित फ्यूचर स्टूडियो मध्ये आपले दोन सिनेमे ‘माही’ व ‘सीज़र’ चा धमाकेदार मुहूर्त केला. येथे काही पाहुणे व मीडिया मधील मान्यवर उपस्थित होते. ह्या मुहूर्ताच्या वेळी एक्टर गौतम रोड़े, अली असगर, हितेन तेजवानी, पारस बब्बर, फरहान खान, अक्षिता, आकांक्षा आर्या सारखे कलाकार आणि काही प्रमुख पाहुणे उपस्थित होते. हंगरी येथील काउंसलेट जनरल मिस्टर फ्रैंक जरि व डिप्टी हेड ऑफ़ मिशन कौंसल हंगरी इमोला स्सबो इवेंट मधील मुख्य पाहुणे होते.
विक्रम संधू ने सांगितले कि माही एक रोमांटिक सिनेमा आहे, तर सीज़र एक हॉरर मूवी आहे. विक्रम संधू व प्रब सिमरन संधू ने मीडियाला सांगितले कि दोन्ही सिनेमाचे चित्रिकरण हंगरी व इंडिया मध्ये होणार आहे. चित्रपट माही मधील एक रोमांटिक सीन चित्रित करुन ह्या मूवीच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. सिनेमा माही मध्ये कॉमेडियन अली असगर मामाचा दणकेबाज रोल साकार करत आहे. काही कालावधीनंतर अली असगर ह्या मूवी द्वारे बॉलीवुड सिनेमांतून कमबैक करत आहे.
दिग्दर्शक विक्रम संधू म्हणाले कि सिनेमा माही च्या टाइटल द्वारे साधारण अंदाज आलाच असेल कि ही एक रोमांटिक मूवी असणार. माही मध्ये पंजाबी सिंगर अल्फ़ाज़, पारस बब्बर, पंजाबी स्टार हॉबी धालीवाल आणि अली असगर मुख्य भूमिकेत आहेत.
सीजर एक हॉरर जौनर चा सिनेमा आहे. ह्या सिनेमात सुप्रसिद्ध टीवी एक्टर हितेन तेजवानी देखील एका महत्वपूर्ण भूमिकेत झळकत आहे. ह्या सिनेमाबद्दल हितेन फारच उत्साहित आहे, कारण तो ह्या सिनेमामुळे आपल्या कमफर्ट ज़ोन मधून बाहेर येत आहे. येथे मीडिया बरोबर संवाद साधताना हितेन तेजवानी म्हणाला कि ह्या सिनेमात तीन मित्रांची कथा आहे, ज्यांच्या हॉरर जौनर हा सभोवताली फिरत आहे. चित्रपट सीजर मध्ये हितेन तेजवानी, अनस खान, फरहान खान मुख्य भूमिकेत आहेत.
कपिल शर्मा यांच्या शो मधील नानीच्या कैरेक्टर द्वारे लोकप्रिय झालेला एक्टर अली असगर सिनेमा 'माही' मध्ये मामा चे कैरेक्टर साकारत आहे. चित्रपटांच्या मुहूर्ताच्या वेळी हसत-हसत अली म्हणाला कि मला बराच कालावधीनतंर मोठ्या परद्यावर मर्द बनण्याची संधी मिळाली आहे. म्हणूनच मी सध्या तरी फारच ह्या रोल साठी प्रैक्टिस करत आहे. तसे पाहिले तर अली असगर नेहमीच टीवी शोज मध्ये स्त्री पात्र साकारत आला आहे.
सिनेमा माही पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. गौतम रोड़े येथे संपूर्ण टीमला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. निशांत खान सिनेमाचे एक्शन मास्टर आहेत.

Comments