धीरज कुमार, अक्षिता मुदगल, राजपाल यादव, एकता जैन व उर्वशी सोलंकी गोसेलेब गरबा मध्ये आले.
सुप्रसिद्ध एक्टर, निर्माता
व दिग्दर्शक धीरज कुमार आपली वेब सीरीज इश्क़ आजकल ची संपूर्ण टीम सोबत गोरेगाव येथील
गोसेलेब गरबा मध्ये आले. चिराग़ शाह ने ह्या गरब्याचे आयोजन केले होते. ह्या गरबा मध्ये
लोकप्रिय कलाकार आले. भाकरवड़ी सीरियल मधील एक्ट्रेस अक्षिता मुदगल खास करुन गरबा
खेळण्यासाठी आली. तीने सर्वांना आपल्या मालिकेबद्दल सांगितले. धीरज कुमार आणि त्यांच्या
टीम ने ‘इश्क़ आजकल’ पाहण्यासाठी सांगितले. २० ऑक्टोबर रोजी
‘इश्क़ आजकल’ चा चवथा सीजन ज़ी ५ वर सुरु होणार आहे.
एकता जैन, उर्वशी
सोलंकी ने लोकांसोबत गरबा खेळला. त्यानंतर राजपाल यादव व मनोज शर्मा देखील आले आपला
चित्रपट ‘लाइफ में टाइम
नहीं है किसी को’ चा
प्रचार करण्यासाठी. त्यांचा सिनेमा १८ ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारतात रिलीज़ होणार आहे.
विनोद ढाकरे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.
Comments