Rekha's first 5 minutes kissing shot

रेखाचा पहिला ५ मिनटाचा चुंबन सीन

अभिनेत्री म्हणून रेखा यांचा पहिला तेलुगू सिनेमा 1968मध्ये रिलीज झाला. तर 1970 त्यांना बॉलिवूडमध्ये 'सावन भादो' या सिनेमातून पहिला ब्रेक मिळाला. हा सिनेमा सुपरहीट झाला. मात्र त्यांना बॉलिवूडमध्ये सुरुवातीच्या काळात त्यांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला.

यासीर उस्मान यांनी त्यांचं पुस्तक ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी.’मध्ये एका सिनेमाच्या शूटिंगचा उल्लेख केला आहे. या पुस्तकात त्यांनी लिहिलं, 'अनजाना सफर' या सिनेमाचे दिग्दर्शक राजा नवाठे आणि अभिनेता बिस्वजीत यांनी रेखा यांना त्रास देण्यासाठी एक सीन शूट करायचं ठरवलं होतं ज्याबद्दल रेखा यांना कसलीच माहिती नव्हती.

15 वर्षांची रेखा रोमँटिक गाण्याच्या शूटिंगसाठी सेटवर पोहोचली तेव्हा
दिग्दर्शकानं एक्शन असं म्हटलं. बिस्वजीतनं रेखा यांना मिठीत घेतलं आणि त्यांचं चुंबन घेऊ लागला. हया सीन बाबत रेखाला अजिबात माहिती नव्हती. बिस्वजीत 5 मिनिटं रेखाचं चुंबन घेत राहिला आणि युनिटचे लोक त्याला चिअरअप करत राहिले. पण या प्रकारानं रेखा यांना मात्र रडू कोसळलं.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर