धीरज कुमार यांनी आपला वाढदिवस ऑफिस स्टाफ सोबत साजरा केला.

एक्टर, निर्माता, डायरेक्टर धीरज कुमार यांनी आपला वाढदिवस ऑफिस स्टाफ सोबत साजरा केला.

निर्माता,दिग्दर्शक,एक्टर धीरज कुमार यांनी आपला वाढदिवस क्रिएटिव ऑय लिमिटेड ऑफिस मध्ये संपूर्ण स्टाफ सोबत साजरा केला. निर्माता सुनील गुप्ता, टीवी व फ़िल्म हेड संध्या रियाज़, प्रोजेक्ट हेड अज्जू असग़र अली, पर्सनल सेक्रेटरी सुवर्णा देओलेकर, कास्टिंग डायरेक्टर प्रशांत जोशी, स्टूडियो हेड बक्शी आणि ऑफिस मधील सर्व लोकांनी मिळून धीरज कुमार यांना सरप्राइज़ केले. सर्वांनी मिळून संपूर्ण ऑफिसात रंगी-बिरंगी फुगे लावले. सायंकाळी ५ वाजता केक कापला. सर्वांनी धीरज कुमार यांना ७४ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भरपूर शुभेच्छा दिल्या. धीरज कुमार सर्वांना म्हणाले कि क्रिएटिव ऑय ची सुरुवात १९८५ मध्ये झाली होती आणि आतापर्यंत त्यांनी १४ हजार तासाचा प्रोग्राम बनविला आहे आणि हे सर्वाच्या मदतीने व सहकार्या ने. त्यांनी सर्वांचे आभार देखील मानले. त्यानंतर पार्टी तीन तासापर्यंत चालली होती.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर