टिकटॉक स्टार भाविन भानुशाली, समीक्षा सूद, एकता जैन गोसेलेब नवरात्री मध्ये सहभागी झाले.
गोसेलेब चे फाउंडर चिराग़ शाह यांनी ह्या वर्षी भूमि त्रिवेदी व ओसमान मीर सोबत गोरेगाव येथील बांगुर नगर मध्ये नवरात्री चे आयोजन केले होते. दररोज दहा हज़ार हून अधिक लोक डांडिया मध्ये येतात. कलाकार आपला सिनेमा व सीरियल प्रमोट करण्यासाठी दररोज येतात. टिकटॉक स्टार भाविन भानुशाली, समीक्षा सूद, एकता जैन ख़ास करुन माता दुर्गेचा आशीर्वाद घेण्यासाठी आले. सर्व पाहुण्यांनी डांडिया देखील खेळला. सुप्रसिध्द डांस मास्टर संजीव शर्मा देखील डांडिया मध्ये मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. आर जे करण ह्या नवरात्री चे एंकर आहे. ह्या डांडिया मध्ये दररोज १०० हून अधिक बक्षिसे वाटली जातात, जे पारंपारिक वेशभूषेत खेळतात. हा डांडिया टीवी ९ गुजराती वर लाइव दाखविला जातो.
Comments