भूमि त्रिवेदी, रिमी सेन, सलमान अली, अमन त्रिखा, जसलीन मथारू व काही मान्यवर गो सेलेब च्या नवरात्रीच्या भूमि पूजनासाठी आले.

गो सेलेब भारतीय एंटरटेनमेंट इंडस्ट्री मध्ये कमालीचे काम करत आहे. गो सेलेब चे चिराग शाह आणि विनोद ढाकरे यांनी पाहुणे आणि कलाकारांना भूमि पूजन करण्यासाठी गोरेगांव येथील बांगुर नगर मध्ये आमंत्रित केले, तेथे चार शहरात होणा-या डांडिया बद्दल सांगितले. भूमि त्रिवेदी, रिमी सेन, अरविन्द वेगड़ा, सलमान अली, संगीतकार मिलिंद, संगीतकार जतिन पंडित, राहुल पंडित, जसलीन मथारू, निशा उपाध्याय, निराली फौजदार, आमदार आणि पूर्व मेयर श्री सुनील प्रभु, ब्राईट आउटडोर मीडिया चे योगेश लखानी, सुनील पाल, चांदनी, धर्मेश चौहान, अमन त्रिखा, आकाश अग्रवाल, सिंगर जश, उर्वशी सोलंकी, विपिन कौशिक आणि काही सुप्रसिद्ध पाहुणे ह्या इवेंट मध्ये आले. सर्व सिंगर ने फारच कमालीचा परफॉरमेंस दिला, त्यामुळे सूरत, बरोदा मधून आलेल्या खेलइया ने धमाकेदार डांस केला. ह्या नवरात्री मध्ये क्लब महिंद्रा, तिरुपति, ख़ुशी एम्बिएंट, एसडी पेंट, मिड डे, व्यो, ऑक्टिवा एंटरटेनमेंट, ओहना हेल्थ, ऐ जी एस, इंडिया ऐब्सोल्यूट मैगज़ीन, बॉक्स सिनेमा, ब्राईट आउटडोर आणि काही ब्रांड ह्या नवरात्री चे पार्टनर आहेत.
ह्या वर्षी गो सेलेब एकाच वेळी चार नवरात्री चे आयोजन करत आहेत - मुंबई, सूरत, बरोदा आणि अहमदाबाद मध्ये. 

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA