दर्शन जरीवाला, सुशांत सिंग, सोनिया शाह, जिमित त्रिवेदी आणि पाहुणे गुजराती चित्रपट चील झड़प च्या ट्रेलर लांच साठी आले.
निर्माता राजू रायसिंघानी आणि डायरेक्टर धर्मेश मेहता ने आपल्या गुजराती सिनेमा चील झड़प मधील कलाकार आणि पाहुण्यांना अंधेरी स्थित रहेजा क्लासिक क्लब मध्ये ट्रेलर लांच साठी आमंत्रित केले. मीडिया आणि पाहुण्यांना ट्रेलर आणि गाणी दाखविली, जी सर्वांना पसंत आली. सिनेमातील मुख्य कलाकार दर्शन जरीवाला, सुशांत सिंग, सोनिया शाह, जिमित त्रिवेदी आहेत, जे खास करुन ह्या इवेंट साठी आले. आलेल्या पाहुण्यां मध्ये होते चिता याजनेश शेट्टी, सुनील पाल, अरुण बक्शी आणि उर्वशी सोलंकी. हा सिनेमा सुप्रसिद्ध नाटका वर बनविला आहे. सुशांत सिंह पहिल्या वेळी गुजराती सिनेमात काम करणार आहे, तर उषा उत्थुप पहिल्या वेळी गुजराती भाषेत गाणी गाणार आहे. सिनेमाची कथा लिहीली आहे विहंग मेहता ने आणि संगीत दिले आहे पियूष कनोजिया ने. ह्या सिनेमाची निर्मिती केली आहे. जी.टी.पी.एल आणि विज़न मूवी मेकर्स ने. हा कॉमेडी, सस्पेंस थ्रिलर आहे जो ६ सप्टेंबर रोजी रिलीज़ होणार आहे.
Comments