पदमश्री अनूप जलोटा आणि सोमा घोष सिंगापुर येथे आयोजित लिगेसी इंटरनेशनल बिज़नेस अवार्ड मध्ये सहभागी झाले.


फिल्मस टुडे चे राजेश श्रीवास्तव व कराती अग्रवाल ने सिंगापुर येथे लिगेसी इंटरनेशनल बिज़नेस अवार्ड चे आयोजन केले, तेथे एक नाही तर, नऊ देशांतील लोकांना आमंत्रित केले होते. ह्या इवेंट मध्ये पदमश्री अनूप जलोटा व सोमा घोष देखील सहभागी झाले होते. अमन वर्मा आणि सिमरन आहूजा ने अवार्ड मध्ये एंकरिंग केली. ह्या वेळी राजेश श्रीवास्तव यांनी सांगितले कि जगभरात प्रतिभावान लोकांची कमतरता नाही आहे, परंतु ते फक्त शोधावे लागते, त्यांचा सन्मान करायचा आहे. ह्या अवार्डच्या माध्यमातून मला लोकांचा उत्साह वाढवण्याचा आहे.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma