कृष्णा अभिषेक व हेमंत पाण्डे ने कॉमेडी चित्रपट ‘लाइफ में टाइम नहीं है’ चा पोस्टर लांच केला.

कृष्णा अभिषेक व हेमंत पाण्डे खास करुन अंधेरी येथील सुप्रसिद्ध गणपति अंधेरीचा राजा मंडळात आले आपला कॉमेडी चित्रपट ‘लाइफ में टाइम नहीं है’ चा पोस्टर लांच करण्यासाठी. ह्या सिनेमाचे एक नाही तर पाच निर्माते आहेत - मनीष रांदेर, श्यामसुन्दर मालानी, राजेश रांदेर, विष्णु सारदा व संजय गर्ग. सिनेमाचे निर्माण पूजा मूवीज व फन के बैनर खाली झाले आहे. मनोज शर्मा ह्या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक आहेत. सनी अगरवाल ने प्रोजेक्ट डिज़ाइन केला आहे तर प्रवीण भारद्वाज ने ह्या सिनेमाला संगीत दिले आहे. ह्या सिनेमात भरपूर कलाकार आहेत - कृष्णा अभिषेक, युविका चौधरी, रजनीश दुग्गल, शक्ति कपूर, राजपाल यादव, हेमंत पांडे, अंजन श्रीवास्तव, गोविन्द नामदेव, टीकू तलसानिया व काही कलाकार. हा सिनेमा संपूर्ण भारतात १८ ऑक्टोबर रोजी रिलीज़ होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma