Archana Kochchar & Akhil Bansal

स्मिता ठाकरे, अनूप जलोटा, जसलीन मथारू, सुनील पाल व इतर पाहुणे मिसेस / मिस / मिस्टर भारत आइकॉन पेजेंट मध्ये आले.

अखिल बंसल, जे भारत आइकॉन चे सी एम डी आहेत, त्यांनी मिसेस / मिस / मिस्टर भारत आइकॉन पेजेंट चे आयोजन सांताक्रूज़ येथील सहारा स्टार होटल मध्ये केले. तेथे परिवार, कॉर्पोरेट जगत, फ़िल्म वटीवी विश्वातीलᝄ लोकांना आमंत्रित केले. हा पहिला असा पेजेंट आहे जेथे मिसेस / मिस / मिस्टर वर्गात एक साथ मॉडेल्सला प्लेटफार्म मिळाला. डिज़ाइनर रियाज़ गांगजी, अर्चना कोचर, तसलेम मर्चेंट, जाग्रति विक्रम, संजना जॉन, अनुष्का रमेश, मानसी धोवल, रेखा राणा, मिथाली नाग,स्मिता ठाकरे, अनूप जलोटा, जसलीन मथारू, जॉर्जिया एंड्रिआना, मिकी मेहता, मुकेश ऋषि,पंकज बेरी, लकी मोरानी, कृषका लुल्ला, शगुन गुप्ता, सुनील पाल व काही पाहुणे ह्या पेजेंट मध्ये सहभागी झाले.ᝄ अक्षय सिंग ठाकुर ने मिस्टर भारत आइकॉन का पुरस्कार जिंकला, तर लवनेश सोबती फर्स्ट रनर अप राहीला आणि कलाईसेल्वम सेकंड रनर अप राहिला. मिस वर्गात अर्चना भावसार ने पुरस्कार जिंकला, तर नम्रता नाहर फर्स्ट रनर अप राहिली आणि पारुल शर्मा सेकंड रनर अप राहिली. मिसेस वर्गात पहिल्या वेळी दोन-दोन राहिल्या - सोनाली गुप्ता व नंदिनी गुप्ता. ऋतू कटारिया व सुनीता आचार्या फर्स्ट रनर राहिल्या, तर परी मेहता आणि रश्मि हरिहिहामो सेकंड रनर राहिल्या. सिंगर प्रीति भल्ला व विशाल कोठारी ने लाइव परफॉर्म केला, तर सूरत येथील ताल डांस ग्रुप ने देखील कमालीचा परफॉरमेंस सादर केला. लोवेल प्रभु ह्या पेजेंट चे शो डायरेक्टर होते.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA