अनूप जलोटा, पापोन आणि संगीतम चैरिटेबल ट्रस्ट चे सौरभ दफ्तरी यांनी रेहमतें ७ बद्दल मीडिया बरोबर चर्चा केली.

"संगीतम चैरिटेबल ट्रस्ट",  जे मागील सहा वर्षापासून संगीत क्षेत्राशी संलग्न कलाकारांना आर्थिक मदत करत आले आहेत. सातव्या रेहमतें म्यूजिक कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. पदमश्री अनुप जलोटा आणि पपोन ह्या शो बद्दल मीडिया बरोबर चर्चा करण्यासाठी एकत्र आले. ह्या वर्षी २0 हून अधिक गरजू आणि योग्य संगीतकारांना रेहमतें ७  च्या मिळकतीतून मदत केली जाणार आहे. हा संगीतमय कार्यक्रम २५ सप्टेंबर रोजी किंग सर्कल स्थित षणमुखानंद ऑडिटोरियम मध्ये होणार आहे. ह्या वर्षी शान, पापोन आणि अंकित तिवारी रेहमतें ७ मध्ये परफॉर्म करणार आहे. ह्या इवेंट मध्ये एक नवीन बैंड अर्बन जोगी देखील लांच केला जाईल. ह्या शानदार इवेंट मध्ये संपूर्ण संगीत इंडस्ट्री, संगीताचे चाहते आणि सुप्रसिद्ध लोक येणार आहेत.  ज्या लोकांना आर्थिक मदद मिळणार आहे, त्यांची निवड हरिहरन, अंकित तिवारी, अनुप जलोटा, सौरभ दफ्तरी सारखे प्रतिष्ठित व्यक्तित्वांच्या पैनल द्वारे केली जाईल. रेहमतें -७ एक वेळ पुन्हा संगीतासाठी आपल्या वित्तीय समर्थनांचा विस्तार करणार आहे. इ बिज़ एंटरटेनमेंट इंडिया प्राइवेट लिमिटेड हा म्यूजिक कॉन्सर्ट होस्ट करत आहे.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma