धर्मेंद्र यांस चेन्नई मध्ये संस्कृति कलाश्री अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले.

बॉलीवुडचे सुपरस्टार धर्मेंद्र यांस नुकताच चेन्नई येथे म्यूजिक अकादमी ऑडिटोरियम मध्ये झालेल्या सतरावा संस्कृति कलाश्री अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले. हा अवार्ड प्रत्येक वर्षी एका एक्टरला दिला जातो. संपूर्ण ऑडिटोरियम एकदम गर्दीने भरलेला होता. धर्मेंद्र ह्या अवार्ड समारंभात बोलले कि येथे येऊन मला फारच आनंद झाला आहे. धर्मेंद्र यांनी आपल्या गाण्यांवर चेन्नई येथे राहणा-या लोकांना गाताना पाहिले, एक्टिंग करताना पाहिले. ते काही वेळा भावुक देखील झाले, कारण ह्या दोन तासांच्या शो मध्ये फक्त आणि फक्त धर्मेंद्र यांचा फिल्मी प्रवासा बद्दल दाखविले आणि बोलले जात होते.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma