लाफिंग कलर्स चे राजेश शर्मा यांनी गणेश उत्सव साजरा केला तेथे काही कलाकार आले


लाफिंग कलर्स चे राजेश शर्मा यांनी आपल्या ऑफिस मध्ये गणेश उत्सव साजरा केले तेथे काही कलाकार आले. सुदेश भोसले, पिंकी, राजू श्रीवास्तव, विपिन साहू, ममता शर्मा, राजीव ठाकुर, राजीव निगम, संदीप बत्रा आणि काही  कलाकार दर्शनासाठी आले आणि लाइव परफॉर्म सादर केला.


Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma