हिंदी चित्रपट ‘लाइफ में टाइम नहीं है’ चा ट्रेलर लांच


कृष्णा अभिषेक, शक्ति कपूर, अनूप जलोटा, हेमंत पांडे हिंदी चित्रपट लाइफ में टाइम नहीं है चा ट्रेलर लांच करण्यासाठी आले.

कृष्णा अभिषेक, शक्ति कपूर, गोविन्द नामदेव, अंजन श्रीवास्तव, गोपी भल्ला आणि हेमंत पाण्डे ख़ास करुन गोरेगांव येथील आइनॉक्स सिनेमा मध्ये आले, तेथे त्यांनी कॉमेडी हिंदी सिनेमा लाइफ में टाइम नहीं है चा ट्रेलर लांच केला. आमदार असलम शेख, सुनील पाल, ब्राईट आउटडोर चे योगेश लखानी, पदमश्री अनूप जलोटा आणि काही पाहुणे ह्या इवेंट मध्ये उपस्थित राहिले. ह्या सिनेमाचे एक नाही तर पाच निर्माते आहेत - मनीष रांदेर, श्यामसुन्दर मालानी, राजेश रांदेर, विष्णु सारदा व संजय गर्ग. सिनेमाचे निर्माण पूजा मूवीज व फन के बैनर खाली झाले आहे. मनोज शर्मा ह्या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक आहेत. सनी अगरवाल ने प्रोजेक्ट डिज़ाइन केला आहे, तर प्रवीण भारद्वाज ने ह्या सिनेमाला संगीत दिले आहे. ह्या सिनेमात भरपूर कलाकार आहेत - कृष्णा अभिषेक, युविका चौधरी, रजनीश दुग्गल, शक्ति कपूर, राजपाल यादव, हेमंत पांडे, अंजन श्रीवास्तव, गोविन्द नामदेव, टीकू तलसानिया, हिमानी शिवपुरी, गोपी भल्ला व काही कलाकार. हा सिनेमा संपूर्ण भारतात १८ ऑक्टोबर रोजी रिलीज़ होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma