चित्रपट माहि व सीज़र चा पोस्टर लांच

विक्रम संधू आणि प्रब सिमरन संधू ने दोन चित्रपट माहि व सीज़र चा पोस्टर लांच केला हितेन तेजवानी आणि विवान भतेना सोबत.

दिव्या फ़िल्म्स क्रिएटिव्स ची प्रब सिमरन संधू आणि दिग्दर्शक विक्रम संधू यांनी पाहुणे व मीडियाला आपले दोन  चित्रपट माहि व सीज़र चा पोस्टर लांच करण्यासाठी जुहू येथील जे डब्लू मैरिएट मध्ये आमंत्रित केले होते.
विक्रम संधू ने सांगितले कि माहि एक रोमांटिक चित्रपट आहे आणि सीज़र एक हॉरर सिनेमा आहे.

ह्या इवेंट मध्ये पंजाबी एक्टर गगन संधू, हितेन तेजवानी, विवान भतेना, नासिर ख़ान, अनस ख़ान ख़ास करुन आले होते. हंगरी चे कांसुलर जनरल व डिप्टी हेड ऑफ़ मिशन कौंसल ह्या इवेंट मध्ये प्रमुख पाहुणे होते.

विक्रम संधू व प्रब सिमरन संधू ने मीडियाला सांगितले कि दोन्ही चित्रपटाची शूटिंग नोव्हेंबर मध्ये सुरु होणार आहे. ह्या सिनेमाची शूटिंग हंगरी व इंडिया मध्ये होणार आहे. कास्ट व क्रू बद्दल लवकरच सांगितले जाईल.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA