Posts

Showing posts from August, 2022

Poonam Pandey says "Ganpati Bappa Morya"

Image
Shankar Marathe Mumbai - 31st August 2022 : After two years of subdued celebrations of Mumbai’s favorite festival Ganesh Chaturthi, Boomerang Ka Raja is leaving no stone unturned to house the biggest eco-friendly idol of Lord Ganesha at - A/204/1, Boomerang, Chandivali Farm Road, Andheri (East), Mumbai. The idol which is sized at 24ft- is the tallest eco-friendly Ganesh idol in Mumbai. The grand celebrations in its sixth year saw a massive turnout and blissful celebrations for devotees on the first day itself. Hon Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari sought the blessings of Bappa. Celebrities like Hansa Singh, Poonam Pandey, Rahul Solka, Sunita Dube, Preet Kumar, Acharya Vinod Kumar, and Raayo S. Bakhirta bowed down to Bappa. Despite the fan frenzy around them, all the guests were engrossed with eyes closed and hands folded in prayer. This year, Namo Namo Sangathan Trust and Felda Oil Pvt. Ltd another segment with the brand name LR Active has introduced the concept of "Bi...

‘हे गणराया’ बाप्पाचं गाणं श्रोत्यांच्या भेटीस!

Image
शंकर मराठे, मुंबई - ३० आगस्ट, २०२२ : गणपतीची गाणी आणि प्रसिद्ध गायक शंकर महादेवन हे एक अनोखं समीकरण बनलं आहे. आता या समीकरणाची आणखी एक सुंदर कलाकृती रसिक प्रेक्षकांच्या समोर आली आहे. संगीतकार नीरज करंदीकर यांच्या सुमधुर संगीताने बाप्पाचं आणखी एक गाणं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करायला आलं आहे. तसेच डॉ. संगीता बर्वे यांच्या शब्दांनी गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय. त्यामुळे या वर्षीच्या गणेशोत्सवात ‘हे गणराया जीवा लागला तुझ्या कृपेचा ध्यास ’ हे गाणं सगळीकडे ऐकू येणार हे नक्की... गणेशस्तुती हा रसिकांच्या पसंतीचा विषय आहे. शब्द, संगीत आणि गायन ह्याचा त्रिवेणी संगम या गाण्यात आपल्याला दिसून येईल . कलेची देवता असलेल्या अधिपती गणपती बाप्पाला या गाण्याच्या माध्यमातून आपली सेवा या सर्व कलाकारांनी पोहोचवली आहे. श्रवणीय संगीत, शब्दमधुर गीत आणि शंकरजींच्या आवाजातला गोडवा नक्कीच बाप्पापर्यंत पोहोचणार आणि बाप्पाच्या आशीर्वादाने अशाच उत्तमोत्तम कलाकृती घडत जाणार.   संगीतकार नीरज करंदीकर यांनी यापूर्वीही दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. आशा भोसले,सुरेश वाडकर,हरिहरन, सोनू निगम, अवधूत गुप्ते,...

अशोक शिंदे व गश्मीर महाजनी यांचे "मोरया" गणपतीच गाणं

Image
शंकर मराठे, मुंबई - ३० आगस्ट, २०२२ : "मोरया" गणपतीच गाण. गाण्याची लिंक -  https://www.youtube.com/watch? v=mrFhrSTyLpQ . गाण्याला उत्कृष्ट आवाजात स्वर दिले आहेत  "सौरभ साळुंके" यांनी, लिहिले आणि संगीत दिग्दर्शक केले आहे "निलेश पाटील" यांनी, आणि दिग्दर्शक केले आहे "कविता गांधी" यांनी.   टिप्स म्युझिक आपल्या प्रेक्षकांसाठी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने एक धमाकेदार गाण घेऊन येत आहेत ज्याच नाव आहे "मोरया". या गाण्याचे संगीत इतके जोमदार आणि धडाकेदार आहे कि ऐकल्या ऐकल्या पाय आपणच नाचायला लागतात. बाप्पा जेव्हा आपल्या कडे येतो तेव्हा एक वेगळोच आनंद आणि उत्साह असतो त्याच आगमन कस मोठ्या थाटा माटाने आणि ढोल - नगाड्यांच्या जोरदार तालात नाचत नाचत करतो हे या गाण्यात दाखवले आहे. गणेश चतुर्थीच्या ह्या उत्सवाला हे गाणं आगमनात प्रत्येक ठिकाणी सर्वांच्या प्ले लिस्ट माधे नक्कीच टॉप वर असणार. गाण्याचे बोल इतके गोड़ आहेत कि पाहणाऱ्या सर्व दर्शकांच्या हृदयाला हे स्पर्श करेल आणि त्यांना आपल्या लाडक्या बाप्पा प्रति भावुक करेल . "मोरया" ह्या गाण्यात आपल्य...

मराठी सिनेमा पडला हिंदी फिल्मवर भारी

  शंकर मराठे, मुंबई - २९ आगस्ट, २०२२ : ह्या महिन्यात बॉलीवुड फिल्म इंडस्ट्रीत २  मोठ्या स्टार्सचे बिग बजेट सिनेमे प्रदर्शित झाले होते, परंतु ते काही चालले नाही. एवढेच काय तर ह्या महिन्यात प्रदर्शित झालेला मराठी सिनेमा "दगडी चाळ २" ने जबरदस्त कमाई केली आहे आणि अशा प्रकारे मराठी सिनेमा पडला हिंदी फिल्मवर भारी.

हिंदू देवी देवतांच्या नावांच्या नवीन सिनेमाची नांव बदलू लागली

शंकर मराठे, मुंबई - २९ आगस्ट, २०२२ : बॉलीवुड मधील सिनेमा निर्माते आता  हिंदू  देवी देवतांच्या नावांच्या नवीन सिनेमाची नांव बदलून लागली आहे. बॉलीवुड मार्केटच्या बातमीनुसार नुकतेच हिंदी चित्रपट निर्माता साजिद नाडियादवाला ने "सत्यनारायण की प्रेमकथा" चे नांव बदलून आता "सत्यप्रेम की कथा" केलं आहे. हया नावाची घोषणा निर्माता साजिद नाडियादवाला ने स्व:ता केली नसून दिग्दर्शक समीर विद्वांस द्वारे करण्यात आली आहे. सध्या सिनेमा बद्दल सिने रसिकांना चांगलीच समज आली आहे व ते त्याचा निषेध डायरेक्ट सोशल मीडिया वर जाहिर करतात व त्यामुळे सिनेमा बाक्स आफिसवर आपटतो आणि चित्रपट निर्माता डब्यात जातो. अशामुळे सध्यातरी कोणताही निर्माता रिस्क घेण्याच्या मूड मध्ये नाही आहे.

२६ एससीजी एनएसजी ब्लैक कैट कमांडोज के जांबाजों की ग्लोबल वार्मिंग के खिलाफ जंग !

Image
शंकर मराठे, मुंबई - २७ अगस्त, २०२२ : २६ एससीजी , एनएसजी - मुंबई द्वारा स्माइल्स फाउंडेशन के सहयोग से नवी मुंबई सहित कई  दूरदराज के इलाकों में बहुत बड़े पैमाने पर पौधारोपण किया गया। इस कार्य में विभिन्न स्कूलों के छात्रों, आदिवासियों और अन्य नागरिकों को भी साथ लिया गया ताकि वे भी प्रकृति से जुड़ें और पौधारोपण तथा हरित क्रांति की महत्ता को आजीवन के लिए समझें। इस आयोजन से प्रेरणा लेकर वे भविष्य में भी प्रकृति के संरक्षण में सहायक बनने के पौधारोपण जारी रखें। २६ एससीजी के जांबाजों की टीम ने नवी मुंबई, खारघर, खालापुर, महाड और अमरावती के गांवों में लगभग १०,००० पौधे लगाए गए।  मुंबई की प्रसिद्ध संस्था "स्माइल्स फाउंडेशन "  ने पौधारोपण अभियान में २६ एससीजी टीम का संपूर्ण साथ देते हुए इस अभियान में हिस्सा लिया और आदिवासी ग्रामीणों और स्कूली बच्चों को मिठाई और नाश्ता भी प्रदान किया।

महेश मांजरेकरला बिग बॉसच्या चौथ्या सीझन साठी किती कमाई होणार ?

शंकर मराठे, मुंबई - २३ आगस्ट २०२२ -  महेश मांजरेकर  आता बिग बॉसचा चौथा सीझन घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी देखील हा शो महेश मांजरेकरने होस्ट केला होता व चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. मनोरंजन इंडस्ट्रीत चर्चा आहे की हया शोसाठी महेश मांजरेकर दर आठवड्याला २५ लाख मानधन घेणार आहे व अशा प्रकारे ह्या शो द्वारे महेश मांजरेकरला कोटी रुपयांची कमाई होणार आहे.

रजनीकांत बनला कडक "जेलर"

शंकर मराठे, मुंबई - २२ आगस्ट २०२२ - डायरेक्टर  नेल्सन दिलीपकुमारचा नवा चित्रपट " जेलर" मध्ये  रजनीकांत कडक  जेलरची भूमिका साकारत आहे. रजनीकांत ने ह्या चित्रपटाच्या शूटिंग सुरुवात केली आहे.  डायरेक्टर   नेल्सन दिलीपकुमार बरोबर  रजनीकांत पहिल्या वेळी काम करत आहे.

पुष्पा-२ चे चित्रिकरण सुरू होत आहे

शंकर मराठे, मुंबई - २२ आगस्ट २०२२ - पुष्पा: द राइज – भाग १ हा २०२१चा तेलुगु-भाषेतील अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट सुपरहिट झाला होता व आता पुष्पा-२ चे चित्रिकरण  विधिवत पूजा करून सुरू होत आहे. दर्शकांना आता ह्या सिनेमाची नक्कीच उत्सुकता लागली असेल ह्या बद्दल तर शंकाच नाही.

पूजा सावंतने सांगितले कि सिद्धार्थ मल्होत्रावर माझा क्रश आहे

Image
शंकर मराठे, मुंबई - २० आगस्ट २०२२ - झी  मराठीवर शनिवारी रात्री अभिनेत्री पूजा  सावंत स्पेशल 'बस बाई बस'चा एपिसोड प्रसारित झाला. हया कार्यक्रमाच्या एका टास्क मध्ये बॉलिवुड  अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा फोटो दाखवला तेव्हा पूजा  सावंतने सांगितले कि सिद्धार्थ मल्होत्रावर माझा प्रचंड मोठा क्रश आहे. त्याच्याशी लग्न झालं तर मला प्रचंड आवडेेल.

आर माधवन म्हणातो बॉयकॉटचा प्रश्र्न विचारता कशाला ?

शंकर मराठे, मुंबई - २० आगस्ट २०२२ -  अभिनेता आर माधवनला एका सिनेमाच्या पत्रकार परिषदेत  सिने पत्रकारांनी  बॉयकॉटच्या मुद्द्यावर प्रश्र्न विचारला तेव्हा आर माधवन म्हणाला की तुम्ही असे प्रश्र्न विचारता कशाला? हया पत्रकार परिषदेतही  सध्या  बॉयकॉटच्या नावानं  बॉलिवुड  इंडस्ट्री चांगलीच घाबरली आहे, असे बघायला मिळाले.

बॉयकॉटच्या नावानं बॉलिवुड इंडस्ट्री घाबरली

शंकर मराठे, मुंबई - २० आगस्ट २०२२ - सध्या  बॉयकॉटच्या नावानं  बॉलिवुड  इंडस्ट्री चांगलीच घाबरली आहे. आगस्ट महिन्यात प्रदर्शित झालेला बिग बजेट व बिग स्टार कास्ट असलेला सिनेमा आपटल्यामुळे आता  बॉलिवुड इंडस्ट्री मधील मोठे  निर्माता-दिग्दर्शक चांगलेच घाबरले आहेत. बॉलिवुड इंडस्ट्री मधील जानकार व वरिष्ठ सिने-पत्रकार म्हणतात की आता  प्रेक्षक बॉलिवुड इंडस्ट्रीवर नाराज झाले आहेत व सिने प्रेमी रसिकांना आता चांगल्या सिनेमाची समज झाली आहे. आता बिग बैनर व बिग स्टार कास्टचा जमाना संपला आहे, असे बोलले तरी चालेल.

कलाकारांच्या उपस्थितीत दहीहंडी उत्सव धुमधडाक्यात साजरा

शंकर मराठे, मुंबई - २० आगस्ट २०२२ -  ह्या वर्षी मुंबई मध्ये दहीहंडी उत्सवात फिल्मी कलाकारांचा बोलबाला बघायला मिळाला.  अभिनेत्री श्रद्धा कपूर, सोनाली कुलकर्णी, अर्जुन कपूर, श्रृती मराठे, मानसी नाईक, स्मिता गोंदकर, शेफाली जरीवाला, अपूर्वा नेमळेकर, माधुरी पवार, शक्ति कपूर, स्वप्निल जोशी, डांस मास्टर गणेश आचार्य व इतर कलाकारांनी देखील मुंबईच्या दहीहंडी उत्सवात हजेरी लावली व दर्शकांना आपल्या तालावर नाचविले. अशा प्रकारे ह्या वर्षी कलाकारांच्या उपस्थितीत दहीहंडी उत्सव धुमधडाक्यात साजरा झाला.

अमृताने दहीहंडी उत्सव धुमधडाक्यात साजरा केला

Image
  शंकर मराठे, मुंबई - १९ आगस्ट २०२२ - पुणे येथील बावधन मध्ये दहीहंडी उत्सवात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. त्यांनी गाणी गायली व दहीहंडी उत्सव धुमधडाक्यात साजरा केला.  

देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्ही भ्रष्टाचार मुक्त बीएमसी दहीहंडी फोडणार

Image
शंकर मराठे, मुंबई - १९ आगस्ट २०२२ - वरळी येथील दहीहंडी उत्सवात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्ही भ्रष्टाचार मुक्त बीएमसी दहीहंडी फोडणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आम्ही दही हंडी ५० थर लावुन फोडली

Image
  शंकर मराठे, मुंबई - १९ आगस्ट २०२२ : स्व. आनंद दिघे यांचा गड ठाणे येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ह्या वर्षी धूमधडाक्यात दही हंडी साजरी केली. ह्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आम्ही सगळ्यात मोठी दही हंडी ५० थर लावुन दिड महिन्या पूर्वी फोडली आहे. हया दही हंडी साठी हिंदी चित्रपट सृष्टीतील नायिका श्रद्धा कपूर खास करून उपस्थित होती

मोठ्या कलाकारांना मोठा झटका...

शंकर मराठे, मुंबई - १९ आगस्ट २०२२ : बिग बजेट चित्रपट आणि मोठ्या बैनरच्या सिनेमावर बहिष्कार टाकला तर मोठ्या कलाकारांना मोठा झटका बसतो, हे तर आता सर्वसाधारण दर्शकांना देखील समजले आहे. ह्याच महिन्यात रिलीज झालेल्या एका बिग बजेट सिनेमाला चांगलाच फटका बसला आहे. एवढेच काय तर त्या चित्रपटातील मुख्य कलाकाराला देखील चांगलाच फटका देखील बसला आहे. फिल्म इंडस्ट्री मधील जानकार सांगतात कि हे मोठे कलाकार एका सिनेमात काम करायचे चित्रपटाच्या बजेट एवढेच मानधन घेतात. जेव्हा बाक्स आफिस वर सिनेमा आपटतो तेव्हा सर्वात पहिला झटका त्याच कलाकाराला बसतो आणि तो मोठा स्टार डिप्रैशन मध्ये जातो.

तमन्नाचा येतोय नवा शो

Image
शंकर मराठे, मुंबई - १९ आगस्ट २०२२ : अभिनेता ऋतिक रोशन आणि तमन्ना भाटिया प्राइम विडिओचा येणारा नवा शो "लौड आफ द रिंग्स : द रिंग्स आफ पावर" मध्ये एकत्र झळकत आहे.

Shraddha Kapoor arrives in Thane to attend Dahi Handi celebrations

Image
शंकर मराठे, मुंबई - १९ आगस्ट २०२२ : स्व. आनंद दिघे यांचा गड ठाणे येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ह्या वर्षी धूमधडाक्यात दही हंडी साजरी केली त्यावेळी दही हंडी साठी हिंदी चित्रपट सृष्टीतील नायिका श्रद्धा कपूर खास करून उपस्थित होती.

मराठी अभिनेत्री ने धारण केला कृष्णा अवतार

Image
Shankar Marathe, Mumbai - 19th August 2022 : Superhit marathi serial "Ratris khel chale" fame Marathi Actress Apurva Nemlekar has recently done a special yet beautiful photoshoot in the avatar of Lord Shree Krishna.

Big B meet Nitin Gadkari...

Image
  Shankar Marathe, Mumbai - 19th August 2022. : Superstar Amitabh Bachchan meet Union Minister Nitin Gadkari to support National Road Safety Mission across India.

Govinda aala re

Image
 

O Mere Bansiwale

Image
  Shankar Marathe, Mumbai - 18 August 2022 :  On the festive occasion of Janmashtami immerse yourself in joyous fervor "O Mere Bansiwale", a soulful Krishna saga by MediaMax Entertainment, sung by Lakhbir Singh Lakha & music by DJ Sheizwood Song Link -  https://youtu.be/67JG7VkV1Lk   Adding to the spiritual mood of devotees of Lord Krishna, this Janmashtami celebrate Kanha in his many manifestations with the newest musical release from "MediaMax Entertainment- O Mere Bansiwale". The track is a sublime, spiritual interpretation of the eternal devotion which is traditionally sung in praise of Lord Krishna.  Avi Pandey of MediaMax Entertainment says  "I wish all our subscribers a very Happy Janmashtami. O Mere Bansiwale is our offering to all this Janmashtami. Lakhbir Singh Lakha ji is a master of his craft, he is one of the best we have"  Lakhbir Singh Lakha says  " O Mere Bansiwale  is actually an expression of devotee's admiration of the ...

फिल्मों के प्रति अब भारतीय दर्शक जागृत हो गया

Image
  Shankar Marathe, Mumbai - 17 August 2022 - फिल्मी जानकारो के मुताबिक 12 करोड़ की लागत से बनी फिल्म द कश्मीर फाइल्स पहले दिन अपने बजट की करीब एक चौथाई कलेक्शन कर चुकी थी। जबकि लाल सिंह चड्ढा 180 करोड़ बजट की फिल्म और पहले दिन कलेक्शन 10 करोड़ के पार जाकर दम तोड़ रही है। मतलब कि बजट का 18वां हिस्सा। जबकि स्क्रीन काउंट द कश्मीर फाइल को केवल 600 मिले। लाल सिंह चड्ढा पूरे साढ़े 3 हजार स्क्रीन काउंट प्राप्त किए हैं। भारतीय सिनेमा के इतिहास में पहली बार स्टारडम को उसकी असली औकात पता चली है। खबर है कि विदेशों में फिल्म की स्थिति यहाँ से भी खराब है। भारत में तो रिव्यू खरीद लिए जाते हैं, 4-5 स्टार तो सुविधा से मिल जाते हैं। लेकिन विदेशों में लाल सिंह चड्ढा को 1.5 स्टार मिले हैं। दूसरी बात कि आईएमडीबी रेटिंग में द कश्मीर फाइल्स स्केल क्रैक कर दिया था। मतलब 10 में 10। स्केलिंग एजेंसी इतनी घबरा गई कि मजबूरन स्केल की कसौटी को और टफ कर दिया गया। अब लाल सिंह चड्ढा की बारी थी। आईएमडीबी रेटिंग पर लाल सिंह चड्ढा को 4.2 स्टार मिले हैं। मतलब साफ है कि लोग अब कुछ भी देख लेने को तैयार नहीं हैं। लोग जान...

बिपाशा होणार आई

Image
  Shankar Marathe, Mumbai - 16 August 2022 : अभिनेत्री बिपाशा बसू ने  बेबी बंपसह आई होण्याचा आनंद सोशल मीडिया वर शेअर केला आहे. बिपाशा-करण सोबतचा फोटो चांगलाच वायरल झाला आहे.

बॉक्स ऑफिस पर कार्तिकेय 2 की धूम

Image
  Shankar Marathe, Mumbai - 16 August 2022 : इस सप्ताह बॉक्स ऑफिस पर फिल्म कार्तिकेय 2 प्रदर्शित हुई थी और इस फिल्म ने 8 लाख की ओपनिंग ली. वैैैसे तो इस फिल्म का सामना अन्य दो बिग बजेट फिल्म से था, लेकिन यह साऊथ की हिंदी में डब फिल्म होने की वजह से बहुुत पंसद आई और फिल्म ने बढिया कारोबार किया.

Asim Riaz drops another rap song Jeene De

Image
Shankar Marathe, Mumbai - 16th August 2022 - Asim  Riaz’s “Jeene De” has gone viral and this is not the first time that he has tasted instant internet success. In fact, his entire career thrives on the popularity he has achieved through Bigg Boss and songs uploaded on YouTube. With one after the other, with each song Riaz cemented his foothold in the music business. In Jeene De, Riaz begins by introducing the song and his name in swag. What follows are lyrics in typical Asim style with a strong message. The video flaunts luxury cars and Riaz in his element. “I love music. Each day, I learn more and more. My music has a message. I feel if I have the power and exposure then why not use to bring a change”  says Riaz When asked about his secret to success, he says  “I focus on my art, and don’t try to take shortcuts. I know what my audience expects from me and I try my best to meet their expectations” Asim fans will surely shower all  their  love and wishes as alway...

आजादी का अमृत महोत्सव : हर घर तिरंगा अभियान

Image
  Shankar Marathe, Mumbai - 13th August 2022 - 26 एससीजी ,एनएसजी ब्लैक कैट कमांडोज ने आदिवासी इलाकों में तिरंगा ध्वज वितरित किया. भारत के 75 वें स्वतंत्रता दिवस,  आज़ादी का अमृत महोत्सव वर्ष के मौके पर हर घर तिरंगा घर घर तिरंगा मुहिम के अंतर्गत मैन इन ब्लैक के रूप में देश सहित संपूर्ण विश्व में पहचाने जानेवाले ब्लैक कैट कमांडोज ने भी इस मुहिम का हिस्सा बनकर आम नागरिकों में देश भक्ति की अलख जगाने में अपना योगदान देना शुरू कर दिया है। इस मुहिम को सफल बनाने में आवश्यक था आदिवासी इलाकों में चप्पे चप्पे तक तिरंगा ध्वज पहुंचाना। बस इन कमांडोज ने मन में ठान लिया और अपनी टीम सहित हर घर तिरंगा मुहिम से जुड़ते हुए 26 एससीजी, एनएसजी मुंबई ने नई मुंबई के बेलापुर सहित अनेक  आदिवासी इलाकों और वहां के स्कूलों में जाकर  तिरंगा झंडा, चॉकलेट, मिठाई व  पोषक भोजन (स्नैक्स) बेलापुर के आदिवासी ग्रामीणों और आदिवासी स्कूलों के छात्रों में वितरित किया ।  स्माइल फाउंडेशन के सहयोग से 26 एससीजी ने टाइगर हिल्स बेलापुर, धामोल गांव और गोल्फ कोर्स, खारघर में फानस्वादी और सपवाडी गांवों के ...

ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Image
  Shankar Marathe, Mumbai - 9th August, 2022 -  मुंबईत आज सकाळी मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गिरगावातील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे प्रदीप पटवर्धन यांची 'मोरुची मावशी' या नाटकातील भूमिका अतिशय गाजली होती. त्याचबरोबर अनेक नाटकात, चित्रपटात व मालिकांमध्ये काम केले होते. त्याशिवाय नवरा माझा नवसाचा, लावू का लाथ, भुताळलेला, नवरा माझा भवरा, डोम, पोलिस लाईन, वन टू थ्री फोर, जर्नी प्रेमाची, थँक यू विठ्ठला, एक शोध, चष्मे बहाद्दर, गोळा बेरीज, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये काम केले होते. महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले - ज्येष्ठ  अभिनेते प्रदीप पटवर्धन यांना भावपूर्ण श्रद्धांजली व  त्यांच्या जाण्याने मराठी कलासृष्टीने उमद्या कलावंताला गमावले आहे.

प्रेक्षकांना तुमच्या भूमिकांचा कंटाळा येऊ लागतो - मकरंद अनासपुरे

Image
  Shankar Marathe, Mumbai - 9th August, 2022 - अभिनेता मकरंद  अनासपुरे यांच्या मते  एका विशिष्ट टप्प्यावर प्रेक्षकांना तुमच्या भूमिकांचा कंटाळा येऊ लागतो. तसेच स्वतःलाही आपल्याच त्याच-त्याच भूमिकांचा कंटाळा येतो. अशी अवस्था नटाच्या आयुष्यामध्ये नक्कीच येते. अशा वेळी काही दिवस थांबा घेण्याचा असतो. त्यामुळेच मी नाम संस्थेच्या कामात काही दिवस गुंतलेलो होतो.  आता १७-१८ वर्षांनंतर माझा सिनेमा दे धक्का २ सिने रसिकांच्या भेटीस आला.  यापुढे आता मोजक्याच सिनेमातून जरा हटके काम करण्याचा मानस आहे.